सुखा झिंगा मसाला | Dry Prawns Masala | झणझणीत सुखा झिंगा रेसिपी
Автор: AnjaliS Swayampakghar
Загружено: 2026-01-17
Просмотров: 15
सुखा झिंगा मसाला | Dry Prawns Masala | झणझणीत सुखा झिंगा रेसिपी | Sukha Zinga Recipe in Marathi | अस्सल आगरी पद्धतीची सुकट | Aagri Style Sukat Recipe | सुक्या झिंग्याची रेसिपी | Masala Sukha Zinga | गावरान पद्धतीचा झणझणीत सुखा झिंगा | Maharashtrian Style Sukha Zinga | सुकटीचे कालवण कसे बनवावे
नमस्कार मित्रांनो! आज आपण पाहणार आहोत अतिशय चविष्ट आणि झणझणीत 'सुखा झिंगा' (Sukat) कसा बनवायचा. ही रेसिपी बनवायला अतिशय सोपी आहे आणि भाकरी किंवा चपातीसोबत खूप छान लागते.
जर तुम्हाला सीफूड आवडत असेल, तर ही रेसिपी नक्की ट्राय करा!
साहित्य (Ingredients):
• १ कप सुखा झिंगा (Sukat)
• ४ मध्यम कांदे (बारीक चिरलेले)
• १ मोठा टोमॅटो चिरलेला
• लसूण-आलं पेस्ट
• लाल तिखट / घाटी मसाला (मालवणी किंवा आगरी मसाला तुमचा इच्छेनुसार)
• हळद आणि चवीनुसार मीठ
• बारीक चिरलेली कोथिंबीर
• तेल आवश्यक्तेनुसार
व्हिडिओमध्ये काय पाहायला मिळेल?
१. सुखा झिंगा साफ करण्याची योग्य पद्धत.
२. मसाला भाजण्याची खास ट्रिक.
३. कमी वेळात चविष्ट झिंगा कसा बनवायचा.
व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका!
#SukhaZinga
#SukatRecipe
#MarathiRecipe
#MaharashtrianFood
#DryPrawns
#NonVegRecipe
#SeaFoodLover
#AgriKoliFood
#ZingaMasala
#CookingMarathi
#ViralRecipe
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: