Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

४३. खाजगी वाटाघाटीने थेट खरेदी पध्दती | नवीन भूसंपादन कायदा २०१३–भाग १०

Автор: Pralhad Kachare - Legal Literacy विधी साक्षरता

Загружено: 2021-01-16

Просмотров: 15071

Описание:

Direct Purchase Method | New Land Acquisition Act 2013 Part-10 | Pralhad Kachare | Legal Literacy | विधी साक्षरता

Click to follow on WhatsApp channel:
Pralhad Kachare's Academy of Legal Literacy (Online) channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Vaj1...

Click link to Download App: Learn at your pace --legal literacy aap डाऊनलोड करा आणि मराठीतून शिका
https://mgkgip.on-app.in/app/home?org...

This video is only for learning, awareness, and for spreading legal awareness i.e. legal literacy.

नवीन भूसंपादन कायदा २०१३ – भाग-१० – वाटाघाटीने थेट खरेदी
New Land Acquisition Act 2013 Part-10 – Acquisition by negotiation, consent, and direct purchase
Please visit: https://legalliteracy2020.blogspot.com/
Queries mail to: [email protected]
Download from: https://drive.google.com/drive/folder...

भूसंपादनाचा लोकप्रिय प्रकार -- खाजगी क्षेत्रातील जमीन सिंचन व इतर प्रकल्पांसाठी खाजगी वाटाघाटीव्दारे थेट खरेदी पध्दती
 भूसंपादन कायद्यानुसार सर्व विहीत प्रक्रीयेनुसार जमिनींचे संपादन करताना ब-याच अडचणी येतात.
 भूधारकांना नुकसानभरपाई मिळायला बराच विलंब लागतो.
 प्रकल्पासाठी जमिनीचा ताबा मिळण्यास विलंब लागतो त्यामुळे प्रकल्प रेंगाळतात.
 विलंबामुळे प्रकल्पाच्या किमतीत वाढ होऊन शासनावर त्याचा आर्थिक भार वाढतो.
 या सर्वांवरील उपाय म्हणून खाजगी वाटाघाटीव्दारे थेट खरेदी करणे हे लोकप्रिय होत आहे.
 नवीन भूसंपादन कायदा : खाजगी जमीन थेट खरेदी करण्यासाठी कोणतेही बंधन नाही.
शासन धोरण व कार्यपध्दती
१. महसूल व वन विभाग, शासन निर्णय महसूल व वन विभाग दि. 12 मे 2015
२. महसूल व वन विभाग, शासन निर्णय दि. 30 सप्टेंबर 2015
३. महसूल व वन विभाग, शासन निर्णय दि. 26 मे 2016
४. महसूल व वन विभाग, शासन निर्णय शुध्दिपत्रक दि. 27 सप्टेंबर, 2017
५. (अ) मार्गदर्शक तत्त्वे
६. (ब) मोबदला निश्चितीसाठी जिल्हास्तरीय समिती
७. (क) मोबदला निश्चितीची कार्यपध्दती
८. (ड) मोबदला स्विकारतांना शेतक-यांसाठीचा विकल्प

#DirectPurchase
#PrivateNegotiations

४३.  खाजगी वाटाघाटीने थेट खरेदी पध्दती | नवीन भूसंपादन कायदा २०१३–भाग १०

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

mocca law,मोक्का कायदा लय डेंजर आहे ,म्हणून गुन्हेगारी वर्तीला चालना देऊ नका

mocca law,मोक्का कायदा लय डेंजर आहे ,म्हणून गुन्हेगारी वर्तीला चालना देऊ नका

Video Viral,अर्ज मागे,ढसाढसा रडल्या, PMC च्या BJP उमेदवार Pooja More च्या माघारीची Inside Story

Video Viral,अर्ज मागे,ढसाढसा रडल्या, PMC च्या BJP उमेदवार Pooja More च्या माघारीची Inside Story

Raj Thackeray - Uddhav Thackeray युतीमुळे MNS चं नुकसान? Shivsena सोबत युती करुन राज ठाकरे फसले ?

Raj Thackeray - Uddhav Thackeray युतीमुळे MNS चं नुकसान? Shivsena सोबत युती करुन राज ठाकरे फसले ?

९९. वाटाघाटीव्दारे केलेल्या थेट खरेदीमधील मोबदला वाढीसाठी काय करता येईल ?

९९. वाटाघाटीव्दारे केलेल्या थेट खरेदीमधील मोबदला वाढीसाठी काय करता येईल ?

Maharashtra Felling of Trees RegulationAct,1964 and Rules and Sales of Trees by occupants....

Maharashtra Felling of Trees RegulationAct,1964 and Rules and Sales of Trees by occupants....

२४०. तुकडेबंदी नियमितीकरण - सर्वात मोठा दिलासा

२४०. तुकडेबंदी नियमितीकरण - सर्वात मोठा दिलासा

६७ . रेल्वेसाठी भूसंपादन प्रक्रिया

६७ . रेल्वेसाठी भूसंपादन प्रक्रिया

प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र | नवीन GR आला | नवीन अटी लागु | कुटुंबातील कुणाला लाभ घेता येणार?

प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र | नवीन GR आला | नवीन अटी लागु | कुटुंबातील कुणाला लाभ घेता येणार?

९४. गावठाण जमिनींचे ड्रोन द्वारे सर्वेक्षण कायदा, नियम व कार्यपद्धती

९४. गावठाण जमिनींचे ड्रोन द्वारे सर्वेक्षण कायदा, नियम व कार्यपद्धती

Bunty Jahagirdar Shrirampur News : जर्मन बेकरी प्रकरणातील आरोपी बंटीची भरदिवस गोळ्या झाडून हत्या !

Bunty Jahagirdar Shrirampur News : जर्मन बेकरी प्रकरणातील आरोपी बंटीची भरदिवस गोळ्या झाडून हत्या !

२२३ . नॅशनल हायवे भूसंपादन | आर्बिट्रैशन प्रक्रिया

२२३ . नॅशनल हायवे भूसंपादन | आर्बिट्रैशन प्रक्रिया

६४.  न वापरलेली भूसंपादित जमीन परत मिळू शकते का ?

६४. न वापरलेली भूसंपादित जमीन परत मिळू शकते का ?

प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र नवीन GR प्रसिद्ध | prakalpgrast new gr | project affected certificate

प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र नवीन GR प्रसिद्ध | prakalpgrast new gr | project affected certificate

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 (MAHARASHTRA LAND REVENUE CODE 1966 - MLRC) BY DILIP KHATEKAR

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 (MAHARASHTRA LAND REVENUE CODE 1966 - MLRC) BY DILIP KHATEKAR

जमिनीचे भुसंपादन सरकारकडुन कश्या रितीने केले जाते जाणुन घ्या || सर्वेक्षण,मोबदला,भुसंपादनाचे प्रयोजन

जमिनीचे भुसंपादन सरकारकडुन कश्या रितीने केले जाते जाणुन घ्या || सर्वेक्षण,मोबदला,भुसंपादनाचे प्रयोजन

Land acquisition|Bhu sampadan kayada 2013|भु-संपादन कायदा|नोटीस ते मोबदला रक्कम|LTMarathi

Land acquisition|Bhu sampadan kayada 2013|भु-संपादन कायदा|नोटीस ते मोबदला रक्कम|LTMarathi

भूमि अधिग्रहण एक्ट 1894।

भूमि अधिग्रहण एक्ट 1894।

भूसंपादन प्रक्रिया कशी चालते/Bhusampadan/सरकार कडून भूसंपादन कसे केले जाते

भूसंपादन प्रक्रिया कशी चालते/Bhusampadan/सरकार कडून भूसंपादन कसे केले जाते

34  नवीन भूसंपादन कायदा २०१३ | सामाजिक आघात परिणामांचा अभ्यास | New Land Acquisition Act 2013 | SIA

34 नवीन भूसंपादन कायदा २०१३ | सामाजिक आघात परिणामांचा अभ्यास | New Land Acquisition Act 2013 | SIA

Эти 8 Фраз выдают Глупца за секунду! Вы слышите эти фразы каждый день! Еврейская мудрость

Эти 8 Фраз выдают Глупца за секунду! Вы слышите эти фразы каждый день! Еврейская мудрость

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]