व्हेज हराभरा कबाब : हॉटेलसारखी टेस्ट, कमी तेलकट आणि स्टार्टर म्हणून बेस्ट ऑप्शन
Автор: AnjaliS Swayampakghar
Загружено: 2026-01-09
Просмотров: 63
व्हेज हराभरा कबाब : हॉटेलसारखी टेस्ट, कमी तेलकट आणि स्टार्टर म्हणून बेस्ट ऑप्शन | लग्नाच्या पंगतीतील फेव्हरेट - हराभरा कबाब रेसिपी | Crispy Hara Bhara Kabab | Healthy Spinach Peas Cutlet | फक्त 10 मिनिटांत बनवा टेस्टी हराभरा कटलेट | Easy Veg Cutlet Recipe | Hara Bhara Kebab | हॉटेलसारखे कुरकुरीत व्हेज हराभरा कबाब | Veg Hara Bhara Kabab Recipe in Marathi | Restaurant style harabhara kabab
नमस्कार मित्रांनो! आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हॉटेलसारखे टेस्टी आणि कुरकुरीत व्हेज हराभरा कबाब (Veg Hara Bhara Kabab) घरी कसे बनवायचे. हे कटलेट खायला खूप चविष्ट आणि पौष्टिक आहेत. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना हे नक्की आवडतील.
साहित्य (Ingredients):
पालक (Spinach) - 1 जुडी
मटार (Green Peas) - 1 वाटी
बटाटे (Potatoes) - 1 उकडलेले
आले-लसूण-मिरची
बेसन - 2 चमचे
तांदळाचे पीठ - 1 चमचा
कोथिंबीर
मसाले (तुमच्या आवडीनुसार)
काजू (सजावटीसाठी)
तेल (तळण्यासाठी)
ठळक वैशिष्ट्ये: ✅ हॉटेलसारखी टेस्ट ✅ कमी तेलकट ✅ स्टार्टर म्हणून बेस्ट ऑप्शन
जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला Like करा आणि चॅनेलला Subscribe करायला विसरू नका!
#VegHaraBharaKabab
#MarathiRecipe
#snacksrecipe
#HaraBharaKabab
#VegCutlet
#MarathiRecipe
#SpinachCutlet
#HaraBharaKebabRecipe
#VegStarters
#IndianFood
#StreetFood
#HealthySnacks
#EasyRecipes
#Foodie
#QuickSnacks
#मराठीरेसिपी
#कटलेट
#नाश्ता
#खमंग
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: