घनदाट🌲जंगलात राहणाऱ्या आदिवासी मावशींचा 60 वर्षाचा हृदयस्पर्शी😢 जीवन प्रवास | Village Life | payvata
Автор: Paayvata
Загружено: 2025-03-07
Просмотров: 108864
थोडी - थोडी वर्ष दुसऱ्यांच्या जागेत घर 🛖 बांधून दिवस काढणाऱ्या मावशींचे संघर्षमय जीवन | payvata
वरसगाव धरण भागात कधी फिरणे झाले नव्हते म्हणून आजची भटकंती याच भागात करण्याचा निर्णय घेतला.
वरसगाव जलाशयाला वळसे घालत मला धरणाच्या शेवटच्या टोकापर्यंत जायचे होते.
पुण्या पासून 2 तासाच्या प्रवासानंतर अखेर मी वरसगाव धरणाच्या उशाला असलेल्या तव गावाच्या अलीकडे पोहचलो.
तिथे गेल्यावर समजले की वर डोंगरावर पाच - सहा कुटुंब राहतात म्हणून..
20 मिनिटांची डोंगर चढाई करून आम्ही एका विस्तीर्ण माळरानावर पोहचलो.
इथेच माळावर ती घरं डोकावताना दिसली. सुरुवातीला एक घर लागते त्यात एक मावशी होत्या...
या मावशी बरोबर गप्पा मारताना समजले की यांना स्वतचं हक्काची जमीन देखील नाहीये. आयुष्यभर त्या अशाच इतरांच्या जमिनीवर आपला संसार मांडून आयुष्य जगत आल्या आहेत.
इथे देखील एका उदार मनाच्या शेतकऱ्याने त्यांना आपल्या जमिनीवर राहायला जागा दिली आहे.
मावशींच्या बरोबर तसेच इथल्या इतर कुटुंबियाबरोबर साधलेला संवाद या व्हिडिओ मधून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा.
धन्यवाद 🙏
-----------------------------------------
ignore Hashtag:
#paayvata
#Maharashtra_village_lifestyle
#dhangarijivan
#marathinews
#payvata
#marathi #Traditional_Village_Life
#villagelife
-----------------------------------------
◆ Instagram Id : / paayvata
◆ Mail Id :
[email protected]
-----------------------------------------
Music Credit
YouTube Music Library
Thanks 🙏 For Watching
@paayvata
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: