Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

सकाळचा नाश्ता ४ पदार्थ | सकाळच्या घाईत, हरभऱ्याचं थालीपीठ, ज्वारीचं धिरडं, पराठे 4 Nashta Recipes

Автор: Sarita's Kitchen

Загружено: 2025-04-04

Просмотров: 381148

Описание:

सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - https://saritaskitchenofficial.com/
• Amazon - https://www.amazon.in/s?me=A6FSX0SQK7...

नाश्त्याचे झटपट 4 प्रकार | सकाळच्या घाईत, हरभऱ्याचं थालीपीठ, ज्वारीचं धिरडं, पराठे 4 Nashta Recipe

नाश्त्याचे ४ प्रकार | सकाळच्या नाष्ट्याचे ४ प्रकार | सकाळचा नाश्टा रेसिपी | सकाळचा नाश्ता रेसिपी | थालीपीठ रेसिपी | प्रोटीनरिच थालीपीठ रेसिपी | हरभऱ्याचे थालीपीठ | बिना भाजणी थालीपीठ | टिफिन रेसिपी | Morning Breakfast recipes | tiffin recipes | breakfast recipes | 4 easy breakfast recipes | 4 tiffin recipes in marathi | 

भिजवलेल्या हरभऱ्याचे थालीपीठ | For chana thalipith recipe
• भिजवलेले हरभरे १ कप | Soaked Black Chana 1 cup
• बारीक चिरलेला कांदा १ | Finely Chopped onions 1
• बारीक चिरलेली कोथिंबीर १ कप | Chopped fresh coriander 1 cup
• तांदळाचे पीठ २-३ टेबलस्पून (गरजेप्रमाणे) |  Rice flour 2-3 tbsp (as req)
• ओवा १/२ टीस्पून | Carom seeds ½ tsp
• हळद १/४ टीस्पून | Turmeric ¼ tsp
• मीठ चवीनुसार | Salt to taste
• जिरे पूड १ टीस्पून | Cumin pw 1 tsp
• हिरवी मिरची व आल्याचा ठेचा २ टीस्पून | Green chili & ginger thecha 2 tsp
• पांढरे तीळ १ टीस्पून | White sesame 1 tsp
• तेल / तूप | Oil / ghee

मिश्र डाळी व दुधीचा पराठा | mix dal & dudhi pratha
• शिजलेल्या मिश्र डाळी १ कप | Cooked mixed dal 1 cup
• किसलेला दुधी १ कप | Grated bottle gourd 1 cup
• गव्हाचे पीठ दीड ते २ कप (गरजेप्रमाणे) | wheat flour 2 cups approx or as req
• बेसन २ चमचे | besan 2 tbsp
• हळद १/४ टीस्पून | turmeric ¼ tsp
• मीठ चवीनुसार | salt to taste
• मिरची पावडर १ टीस्पून | red chilly pw 1 tsp
• धने पूड १ टीस्पून | coriander pw
• जिरे पूड १/२ टीस्पून | cumin pw ½ tsp
• किसलेले आले १ इंच | grated ginger 1 inch
• पांढरे तीळ १ चमचा | white sesame 1 tsp
• बारीक चिरलेली कोथिंबीर १/४ कप | chopped fresh coriander ¼ cup
• तेल / तूप | ghee

बेसन धिरडे सँडविच | Besan Dhirde Sandwich Recipe
• बेसन १ कप | Besan 1 cup
• चिरलेली कोथिंबीर १/२ कप | Chopped fresh coriander ½ cup
• हिरवी मिरची ठेचा १ टीस्पून | Green chilli thecha 1 tsp
• हळद १/४ टीस्पून | Turmeric ¼ tsp
• मीठ चवीनुसार | Salt to taste
• ओवा १/४ टीस्पून | Carom seeds ¼ tsp
• पाणी गरजेनुसार | Water as req
• ब्रेड | Bread
• तेल | Oil
• चीज स्लाइस | Cheese slice
• चिरलेला कांदा, काकडी | Chopped cucumber, onions

ज्वारीचं धिरडं रेसिपी | Jowar chila recipe
• ज्वारीचे पीठ १ कप | Jowar flour 1 cup
• बेसन २ चमचे | Besan 2 tsp
• बारीक चरिलेली कोथिंबीर १/४ कप | Fresch chopped coriander ¼ cup
• ओवा १/४ टीस्पून | Carom seeds ¼ tsp
• लसूण, मिरची ठेचा १ टीस्पून | Garlic, green chilly thecha 1 tsp
• हळद १/४ टीस्पून | turmeric ¼ tsp
• जिरे पूड १/४ टीस्पून | cumin pw ¼ tsp
• मीठ चवीनुसार | Salt to taste
• हळद | turmeric ¼ tsp
• तेल | Oil

Other Recipes 
सकाळच्या नाष्ट्याला करा हा डाळ तांदळाचा नवीन पौष्टिक पदार्थ | Healthy Breakfast | Sarita's Kitchen
   • सकाळच्या नाष्ट्याला करा हा डाळ तांदळाचा नव...  
तासाभरात डाळ तांदळाचा कुरकुरीत डोसा /सोडा, इनो न वापरता | Kurkurit Dosa Recipe / Breakfast Recipe
   • तासाभरात डाळ तांदळाचा कुरकुरीत डोसा /सोडा,...  
खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही अस्सा कोबीपासून खुसखुशीत भन्नाट नाष्टा | टिफिन रेसिपी | kobicha paratha
   • खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही अस्सा कोबीपास...  
गव्हाच्या पिठाचा मजेदार नाष्टा | नवीन ब्रेकफास्ट रेसिपी | New Breakfast Recipe kids | SaritasKitchen
   • गव्हाच्या पिठाचा मजेदार नाष्टा | नवीन ब्रे...  
ढोकळा बिघडतो? या 7 टिप्स वापरुन बनवा मार्केटसारखा परफेक्ट जाळीदार ढोकळा रेसिपी Khaman Dhokala Recipe
   • ढोकळा बिघडतो? या 7 टिप्स वापरुन बनवा मार्क...  
या 6 टिप्स वापरून बनवा मऊ लुसलुशीत दहीवडे आणि परफेक्ट चाट चटणी |परफेक्ट दहीवडे रेसिपी DahivadaRecipe
   • या 6 टिप्स वापरून बनवा मऊ लुसलुशीत दहीवडे ...  
रोज नाष्टा काय बनवायचा प्रश्न पडतो? नाष्टा प्रकार 10| पोह्यांचा डोसा रेसिपी / Rava Dosa Recipe Marat
   • रोज नाष्टा काय बनवायचा प्रश्न पडतो? नाष्टा...  
रोजचा नाष्टा 9 | कोकणी पारंपरिक दडपे पोहे रेसिपी पोहे चिवट न होण्यासाठी टिप्स | Dadape Pohe recipe
   • रोजचा नाष्टा 9 | कोकणी पारंपरिक दडपे पोहे ...  

#breakfastrecipe #morningbreakfast #thalipitrecipe #dudhichaparatha #besandhirdesandwitch #jwarichyapithachedhirde  #saritaskitchen #नाश्त्याचेप्रकार #सकाळचानाष्ट #ज्वारीचेधिरडे  #हरभऱ्याचाडोसा  #बेसणपोळी #बेसणपोळीसॅंडविच  #दुधीचापराठा  #सरिताकिचन

#saritaskitchen #सरिताकिचन

For collaboration enquiries – [email protected]

सकाळचा नाश्ता ४ पदार्थ | सकाळच्या घाईत, हरभऱ्याचं थालीपीठ, ज्वारीचं धिरडं, पराठे 4 Nashta Recipes

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

पराठ्याचे झटपट 4 प्रकार | सकाळचा नाश्ता, ऑफिसचा डब्यासाठी पोहा पराठा, पनीर पराठा 4 Partatha Recipes

पराठ्याचे झटपट 4 प्रकार | सकाळचा नाश्ता, ऑफिसचा डब्यासाठी पोहा पराठा, पनीर पराठा 4 Partatha Recipes

कुरकुरीत म्हैसूर बोंडा & चटणी | कुरकुरीत वड्यांसाठी 5टिप्स पार्टीसाठी,नाश्तासाठी Mysore Bonda Recipe

कुरकुरीत म्हैसूर बोंडा & चटणी | कुरकुरीत वड्यांसाठी 5टिप्स पार्टीसाठी,नाश्तासाठी Mysore Bonda Recipe

ओल्या हरभऱ्याचा इन्स्टंट डोसा | बिना डाळ तांदूळ १/२ तासात सकाळचा नाश्ता डोसा चटणी Instant DosaRecipe

ओल्या हरभऱ्याचा इन्स्टंट डोसा | बिना डाळ तांदूळ १/२ तासात सकाळचा नाश्ता डोसा चटणी Instant DosaRecipe

इनो, खायचा सोडा न वापरता ५ दिवस ५ नाष्ट्याचे पदार्थ | 5 days 5 BreakFast Recipe | MadhurasRecipe

इनो, खायचा सोडा न वापरता ५ दिवस ५ नाष्ट्याचे पदार्थ | 5 days 5 BreakFast Recipe | MadhurasRecipe

मूंग दाल मसाला पराठा ऐसे बनाएंगे तो कचोड़ी खाना भूल जाएंगे |healthy paratha recipe

मूंग दाल मसाला पराठा ऐसे बनाएंगे तो कचोड़ी खाना भूल जाएंगे |healthy paratha recipe

मनूच्या डब्याची तयारी, मुलांना आवडणारे ज्वारी - मेथीचे मुटके | माझं सकाळचं रुटीन Easy Tiffin Recipe

मनूच्या डब्याची तयारी, मुलांना आवडणारे ज्वारी - मेथीचे मुटके | माझं सकाळचं रुटीन Easy Tiffin Recipe

डब्यासाठी ४ भाज्या | सकाळच्या घाईत, झटपट होणारे उसळींचे प्रकार- मसूर, मूग, चवळी उसळ 4 Tiffin Recipes

डब्यासाठी ४ भाज्या | सकाळच्या घाईत, झटपट होणारे उसळींचे प्रकार- मसूर, मूग, चवळी उसळ 4 Tiffin Recipes

रात्रीच्या जेवणासाठी खुसखुशीत कोबी पराठा | पराठे खुसखुशीत होण्यासाठी ५ टिप्स Kobicha Paratha Recipe

रात्रीच्या जेवणासाठी खुसखुशीत कोबी पराठा | पराठे खुसखुशीत होण्यासाठी ५ टिप्स Kobicha Paratha Recipe

10 मिनिटांत तयार ज्वारीच्या पिठाची आंबोळी व चटणी | Amboli Recipe | Jwar Dosa Recipe.

10 मिनिटांत तयार ज्वारीच्या पिठाची आंबोळी व चटणी | Amboli Recipe | Jwar Dosa Recipe.

Gemüsenest in 15 Minuten – Geschmack wie im Restaurant! ✅

Gemüsenest in 15 Minuten – Geschmack wie im Restaurant! ✅

चटपटीत मुलायम दहीवडे | ५ लोकांचे प्रमाण, स्टेप बाय स्टेप शिकूया परफेक्ट मऊसूत दहीवडे Dahivada Recipe

चटपटीत मुलायम दहीवडे | ५ लोकांचे प्रमाण, स्टेप बाय स्टेप शिकूया परफेक्ट मऊसूत दहीवडे Dahivada Recipe

गव्हाच्या पिठाचे समोसे | बाजारसारखे २ दिवस खुसखुशीत राहणारे व गोड समोसा चटणीची सिक्रेट Samosa Recipe

गव्हाच्या पिठाचे समोसे | बाजारसारखे २ दिवस खुसखुशीत राहणारे व गोड समोसा चटणीची सिक्रेट Samosa Recipe

पारंपरिक आगरी चिंबोरी मसाला | Crab Lollypop | खेकडा फ्राय  | Village Cooking | Red Soil Stories

पारंपरिक आगरी चिंबोरी मसाला | Crab Lollypop | खेकडा फ्राय | Village Cooking | Red Soil Stories

मुंबई स्टाईल पावभाजी | १० जणांसाठी समारंभ, पार्टीसाठी पावभाजी करताना २ चुका टाळा 2kg Pavbhaji Recipe

मुंबई स्टाईल पावभाजी | १० जणांसाठी समारंभ, पार्टीसाठी पावभाजी करताना २ चुका टाळा 2kg Pavbhaji Recipe

शाळेचा डब्बा 1 | रोज रोज मुलांना डब्यात द्यायचं काय? पौष्टिक सोया पराठा & टोमॅटो भात Tiffin Recipes

शाळेचा डब्बा 1 | रोज रोज मुलांना डब्यात द्यायचं काय? पौष्टिक सोया पराठा & टोमॅटो भात Tiffin Recipes

मी कोणती Hair Treatment करते ? || माझा नवीन लुक 😜||

मी कोणती Hair Treatment करते ? || माझा नवीन लुक 😜||

आजीचं उन्हाळ्यातील उष्णता कमी करणारं देशी काकडीचे थालीपीठ, कार जोंधळ्याच्या कण्या ताक हरभऱ्याची उसळ

आजीचं उन्हाळ्यातील उष्णता कमी करणारं देशी काकडीचे थालीपीठ, कार जोंधळ्याच्या कण्या ताक हरभऱ्याची उसळ

खरपूस आलू पराठा | भरपूर सारणाच्या गुबगुबीत आलू पराठ्यासाठी या ५ गोष्टी पाळा Alu Paratha Recipe

खरपूस आलू पराठा | भरपूर सारणाच्या गुबगुबीत आलू पराठ्यासाठी या ५ गोष्टी पाळा Alu Paratha Recipe

साध्या सोप्या ४ पालेभाज्या | तांदुळजा भाजी, चिघळेची भाजी, शेपू भाजी, अंबाडीची भाजी Palebhajya Recipe

साध्या सोप्या ४ पालेभाज्या | तांदुळजा भाजी, चिघळेची भाजी, शेपू भाजी, अंबाडीची भाजी Palebhajya Recipe

बिना दही, बिना सोडा ज्वारीच्या पिठाचा जाळीदार नाष्टा | Breakfast Recipes | Snacks Recipes.

बिना दही, बिना सोडा ज्वारीच्या पिठाचा जाळीदार नाष्टा | Breakfast Recipes | Snacks Recipes.

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]