Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

मनूच्या डब्याची तयारी, मुलांना आवडणारे ज्वारी - मेथीचे मुटके | माझं सकाळचं रुटीन Easy Tiffin Recipe

Автор: Saritas Kitchen Food & Vlogs

Загружено: 2025-06-09

Просмотров: 267360

Описание:

सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - https://saritaskitchenofficial.com/
• Amazon - https://www.amazon.in/s?me=A6FSX0SQK7...

मनूच्या डब्याची तयारी, मुलांना आवडणारे ज्वारी - मेथीचे मुटके | माझं सकाळचं रुटीन Easy Tiffin Recipe
मेथीचे मुटके रेसिपी | शाळेचा डब्बा ४ | टिफिन रेसिपी ४ | मेथी ज्वारीचे मुटके रेसिपी | सकाळचा नाश्ता रेसिपी | मुलांचा डब्बा रेसिपी | Methiche Mutke recipe | shalecha dabba recipe | schoot tiffin recipe ep 4 | methi jowar breakfast recipe | breakfast recipe | 

मुख्य मिश्रणासाठी | For the main mixture:
• बारीक चिरलेली मेथी पाने १ कप | Finely chopped fenugreek leaves 1 cup
• बारीक चिरलेली कोथिंबीर २ टेबलस्पून | Finely chopped coriander 2 tbsp
• आले मिरची पेस्ट १ टीस्पून | Ginger-green chili paste 1 tsp
• ज्वारीचे पीठ पाऊण कप | Sorghum flour (jowar flour) 3/4 cup
• बेसन २ टेबलस्पून | Gram flour (besan) 2 tbsp
• दही १ टेबलस्पून | Yogurt 1 tbsp
• हळद १/४ टीस्पून | Turmeric powder 1/4 tsp
• धने पूड १ टीस्पून | Coriander powder 1 tsp
• जिरे पूड २ चिमूट | Black pepper powder 2 pinches
• मीठ चवीनुसार | Salt to taste
फोडणीसाठी | For tempering:
• तेल २ टीस्पून | Oil 2 tsp
• मोहरी १/२ टीस्पून | Mustard seeds 1/2 tsp
• हिंग १/४ टीस्पून | Asafoetida (hing) 1/4 tsp
• तीळ १ टीस्पून | Sesame seeds 1 tsp
• मिरच्या उभ्या चिरलेल्या २–३ | Vertically slit green chilies 2–3
• कढीपत्ता | Curry leaves

मुटके करण्यासाठी 
• एका मोठ्या बाऊलमध्ये बारीक चिरलेली मेथी, कोथिंबीर, आले-मिरची पेस्ट, ज्वारीचे पीठ, बेसन, दही, हळद, धने पूड, मिरी पूड आणि मीठ घाला.
• थोडंसं पाणी घालून घट्टसर पण मळता येईल असं पीठ मळा.
• आता लहान लहान गोळे घेऊन लांबट रोल करा साधारण २ इंच जाड. 
• आता स्टीमर मध्ये पाणी गरम करा, चाळणीला तेल लावून तयार रोल त्यावर ठेवा आणि १०-१२ मिनिटे वाफ काढा. 
• शिजवलेली मुटके गार करा आणि मग वडीप्रमाणे १ इंच जाड कापून घ्या
फोडणी -
• तेल गरम करा, त्यावर मोहरी, जिरे, हिंग, मिरच्या, कढीपत्ता व तीळ घाला
• मग हे मुटके घाला आणि ४-५ मिनिटे परतून घ्या.

To make the Muthke (Steamed Dumplings):
• In a large mixing bowl, add finely chopped fenugreek leaves (methi), coriander, ginger-green chili paste, jowar flour, gram flour (besan), yogurt, turmeric powder, coriander powder, black pepper powder, and salt.
• Add a little water and knead into a firm dough that can be shaped easily.
• Now take small portions of the dough and roll them into long cylindrical shapes, about 2 inches thick.
• Heat water in a steamer. Grease the steaming tray or strainer with oil and place the prepared rolls on it. Steam them for 10–12 minutes.
• Once steamed, allow them to cool slightly. Then cut them into 1-inch thick pieces, similar to vadis (discs).
Tempering (Tadka)
• Heat oil in a pan. Add mustard seeds, cumin seeds, asafoetida (hing), slit green chilies, curry leaves, and sesame seeds.
• Then add the steamed and sliced muthke pieces and sauté for 4–5 minutes until lightly crisped on the outside.

Other Recipes 
पारंपरिक शेपूची फळं | थंडीस्पेशल जुनी पारंपरिक रेसिपी फोडणीतली खमंग शेपूफळं Shepu bhaji  Recipe
   • पारंपरिक शेपूची फळं | थंडीस्पेशल जुनी पारं...  
४-५ दिवस टिकणारे मेथीचे पराठे | थेपले मार्केटसारखे पातळ मऊसूत होण्यासाठी 5 टिप्स Methi Thepla Recipe
   • ४-५ दिवस टिकणारे मेथीचे पराठे | थेपले मार्...  
विक्रीसाठी, 4-5 दिवस टिकणारे मऊसुत परफेक्ट मेथीचे थेपले 1 सीक्रेट पदार्थ MethiThepla Saritaskitchen
   • विक्रीसाठी, 4-5 दिवस टिकणारे मऊसुत परफेक्ट...  
शाळेचा डब्बा - बिना ब्रेड, इनो,सोडा झटपट ५ दिवसांचे ५ पदार्थ | मेदुवडे आणि बरंच काही 5 Tiffin Recipe
   • शाळेचा डब्बा - बिना ब्रेड, इनो,सोडा झटपट ५...  
शाळेचा डब्बा 5 | मुलांच्या डब्यासाठी सकाळच्या घाईत झटपट २ रेसिपीज गुळपोळी, पनीर पॉकेट Tiffin Recipes
   • शाळेचा डब्बा 5 | मुलांच्या डब्यासाठी सकाळच...  
प्रत्येक आईला पडणारा प्रश्न शाळेच्या डब्यात काय द्यायचं? केळ्याचे पॅनकेक लेमन राइस / SaritasKitchen
   • प्रत्येक आईला पडणारा प्रश्न शाळेच्या डब्या...  
शाळेचा डब्बा- बिना सोडा, इनो, ज्वारीच्या पिठाचे ३ पदार्थ | कुरकुरीत डोसा आणि खूप काही 3 TiffinRecipe
   • शाळेचा डब्बा- बिना सोडा, इनो, ज्वारीच्या प...  
रेशनच्या तांदळाची पांढरीशुभ्र इडली आणि ५ प्रकारचा नाष्टा | आंबोळी, डोसा, आप्पे South Indian Recipes
   • रेशनच्या तांदळाची पांढरीशुभ्र इडली आणि ५ प...  
शाळेचा डब्बा 1 | रोज रोज मुलांना डब्यात द्यायचं काय? पौष्टिक सोया पराठा & टोमॅटो भात Tiffin Recipes
   • शाळेचा डब्बा 1 | रोज रोज मुलांना डब्यात द्...  
सकाळचा नाश्ता ४ पदार्थ | सकाळच्या घाईत, हरभऱ्याचं थालीपीठ, ज्वारीचं धिरडं, पराठे 4 Nashta Recipes
   • सकाळचा नाश्ता ४ पदार्थ | सकाळच्या घाईत, हर...  

#methichemutkerecipe #shalechadabbarecipe #methirecipe #schooltiffinideas  #saritaskitchenrecipe #मेथीचेमुटकेरेसिपी #शाळेचाडब्बारेसिपी #सकाळचानाश्तारेसिपी #सरिताकिचनरेसिपी 

#saritaskitchen #सरिताकिचन

For collaboration enquiries – [email protected]

मनूच्या डब्याची तयारी, मुलांना आवडणारे ज्वारी - मेथीचे मुटके | माझं सकाळचं रुटीन Easy Tiffin Recipe

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

रात्रीचे जेवणात- ज्वारीची वरणफळं | चमचमीत ज्वारीच्या चकोल्या व कुरकुरीत बटाट्याचे काप VaranfalRecipe

रात्रीचे जेवणात- ज्वारीची वरणफळं | चमचमीत ज्वारीच्या चकोल्या व कुरकुरीत बटाट्याचे काप VaranfalRecipe

सकाळचा नाश्ता ४ पदार्थ | सकाळच्या घाईत, हरभऱ्याचं थालीपीठ, ज्वारीचं धिरडं, पराठे 4 Nashta Recipes

सकाळचा नाश्ता ४ पदार्थ | सकाळच्या घाईत, हरभऱ्याचं थालीपीठ, ज्वारीचं धिरडं, पराठे 4 Nashta Recipes

रात्री मनुला प्रॉमिस केले, डब्यात दिला पनीरचा गुलाबी गुबगुबीत पराठा Beetroot Paneer Paratha Recipe

रात्री मनुला प्रॉमिस केले, डब्यात दिला पनीरचा गुलाबी गुबगुबीत पराठा Beetroot Paneer Paratha Recipe

जगातील सर्वात पौष्टिक पीठ एकदा जरूर बनवा | Thalipith Bhajni | थालीपीठ #breakfast #thalipith

जगातील सर्वात पौष्टिक पीठ एकदा जरूर बनवा | Thalipith Bhajni | थालीपीठ #breakfast #thalipith

स्पेशल पारंपारिक बेत!!अस्सल खान्देशी तसेच वर्हाडी पद्धतीचे टम्म फुगलेले चविष्ट कढी वडे|kadhi vade

स्पेशल पारंपारिक बेत!!अस्सल खान्देशी तसेच वर्हाडी पद्धतीचे टम्म फुगलेले चविष्ट कढी वडे|kadhi vade

झणझणीत झुणका भाकर भरीत | सिंहगडाचा बेत, महाराष्ट्रीयन थाळी Zunka Bhakar Bharit Recipe Sarita Kitchen

झणझणीत झुणका भाकर भरीत | सिंहगडाचा बेत, महाराष्ट्रीयन थाळी Zunka Bhakar Bharit Recipe Sarita Kitchen

कुरकुरीत डोसा होण्यासाठी या ६ चुका टाळा | मसाला डोसा, परफेक्ट इडली पीठ कसे करावे? Dosa Recipe Sarita

कुरकुरीत डोसा होण्यासाठी या ६ चुका टाळा | मसाला डोसा, परफेक्ट इडली पीठ कसे करावे? Dosa Recipe Sarita

Как приготовить мягкие и пышные чапати | Мягкие слоёные чапати | Паратха | Роти

Как приготовить мягкие и пышные чапати | Мягкие слоёные чапати | Паратха | Роти

४-५ दिवस टिकणारे मेथीचे पराठे | थेपले मार्केटसारखे पातळ मऊसूत होण्यासाठी 5 टिप्स Methi Thepla Recipe

४-५ दिवस टिकणारे मेथीचे पराठे | थेपले मार्केटसारखे पातळ मऊसूत होण्यासाठी 5 टिप्स Methi Thepla Recipe

तिखट वाफोळी न्याहारीचा पौष्टिक हलका फुलका पदार्थ l Tikhat Vafoli healthy breakfast recipe

तिखट वाफोळी न्याहारीचा पौष्टिक हलका फुलका पदार्थ l Tikhat Vafoli healthy breakfast recipe

माझ्यासोबत करा - गरमागरम वरणफळं & कुरकुरीत मसाला पापड | झणझणीत चकोल्या Masala Papad, Varanfal Recipe

माझ्यासोबत करा - गरमागरम वरणफळं & कुरकुरीत मसाला पापड | झणझणीत चकोल्या Masala Papad, Varanfal Recipe

ऑफिसचा डब्यासाठी ४ भाज्या | रोजच्या जेवणात रोज नवी चव, गवारीची भाजी, वाटाणा उसळ, दोडका Tiffin Recipe

ऑफिसचा डब्यासाठी ४ भाज्या | रोजच्या जेवणात रोज नवी चव, गवारीची भाजी, वाटाणा उसळ, दोडका Tiffin Recipe

कुरकुरीत म्हैसूर बोंडा & चटणी | कुरकुरीत वड्यांसाठी 5टिप्स पार्टीसाठी,नाश्तासाठी Mysore Bonda Recipe

कुरकुरीत म्हैसूर बोंडा & चटणी | कुरकुरीत वड्यांसाठी 5टिप्स पार्टीसाठी,नाश्तासाठी Mysore Bonda Recipe

झटपट आमरस थाळी | पूर्वतयारीपासून स्वयंपाक भरपूर टिप्स, गवारीची भाजी, दुधीची वडी Aamras Thali Recipe

झटपट आमरस थाळी | पूर्वतयारीपासून स्वयंपाक भरपूर टिप्स, गवारीची भाजी, दुधीची वडी Aamras Thali Recipe

एका काकडीमध्ये संपूर्ण कुटुंबासाठी बनेल असा नाश्ता । काकडीचे थालीपीठ | Kakdiche Thalipeeth

एका काकडीमध्ये संपूर्ण कुटुंबासाठी बनेल असा नाश्ता । काकडीचे थालीपीठ | Kakdiche Thalipeeth

झणझणीत भरली ढोबळी | डब्यासाठी, खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी चमचमीत शिमला Bharali Dhobli Recipe

झणझणीत भरली ढोबळी | डब्यासाठी, खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी चमचमीत शिमला Bharali Dhobli Recipe

जवार पिंडी | आमच्या भिशीत गाजलेली पौष्टिक रेसिपी | Jawar pindi

जवार पिंडी | आमच्या भिशीत गाजलेली पौष्टिक रेसिपी | Jawar pindi

टोमॅटोचं झटपट ऑम्लेट | नाश्त्याची खास Tomato Omelette रेसिपी | Suvarna Maategaonkar Recipes

टोमॅटोचं झटपट ऑम्लेट | नाश्त्याची खास Tomato Omelette रेसिपी | Suvarna Maategaonkar Recipes

गणपती प्रसाद- जाळीदार लुसलुशीत घावन चटणी | गौरीचा प्रसाद तांदळाचे घावन व घाटले Ghavan Chatani Recipe

गणपती प्रसाद- जाळीदार लुसलुशीत घावन चटणी | गौरीचा प्रसाद तांदळाचे घावन व घाटले Ghavan Chatani Recipe

Madhuras recipe चं किचन कसं आहे, स्वयंपाकघरालाही मराठमोळा टच| Marathi recipe | Marathi food

Madhuras recipe चं किचन कसं आहे, स्वयंपाकघरालाही मराठमोळा टच| Marathi recipe | Marathi food

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]