Trainee IAS पूजा खेडकर वादात का? गाडी, लाल दिवा, वरिष्ठांची केबिन ते बदली..जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
Автор: Prashant Kadam
Загружено: 2024-07-10
Просмотров: 58424
महाराष्ट्रात सध्या एका ट्रेनी IAS अधिकाऱ्याचं प्रकरण चर्चेत आहे. पूजा खेडकर असं या आयएएस अधिकाऱ्याचं नाव आहे. दोनच वर्षांपूर्वी सेवेत आलेल्या या महिला अधिकाऱ्याने व्यवस्थेचे फायदे नियमबाह्य पद्धतीने घेण्याचा प्रयत्न केला आहे. लाल दिवा लावलेल्या त्यांच्या ऑडी गाडीचा फोटो व्हायरल झाला, त्यांनी वरिष्ठांची केबिन नियमबाह्य पद्धतीने बळकावल्याचा आरोपही झाला. ट्रेनी अधिकाऱ्याला दिला जातो, त्यापेक्षा अधिक स्टाफची मागणी त्यांनी केली. हे सगळं प्रकरण काय आहे? त्याची चर्चा होणं का आवश्यक आहे? पाहा व्हीडिओ
#poojakhedkar #prashantkadam #iaspoojakhedkar
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: