Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

ज्योतिष शास्त्र आपलं आयुष्य ठरवतं का?

Автор: Vaicharik Kida

Загружено: 2023-06-24

Просмотров: 145729

Описание:

नमस्कार मंडळी,
ज्योतिषशास्त्र हे अंतिम सत्य आहे असं प्रत्येकाला वाटतं. जन्मकुंडली नुसार आयुष्य ठरतं यावर सुद्धा अनेक लोकांचा विश्वास असतो. तसच असेल तर दैवयोग आणि कर्मयोग महत्त्वाचे नाही का? हाताच्या रेषा आणि जन्माच्या वेळेचे ग्रह हेच माणसाचं भविष्य ठरवतात का? ज्योतिष शास्त्रातील "शास्त्र" समजून घेऊन त्याकडे अंधश्रद्धा म्हणून न बघता विज्ञान म्हणून पाहिलं तर जास्त सोप्प होईल. याच संदर्भातील पुढील व्हिडिओ आहे.
व्हिडीओ शेवट पर्यंत नक्की बघा..!
तुमचे मत कळवा, खाली प्रतिक्रिया द्या.. आणि हा भाग आवडला तर जास्तीत जास्त पसरवा...!

तुमच्या आमच्यातला वक्ता: शर्मिला नगरकर
----------------------------------------------------------------------------
नवीन किडेबाज टि -शर्ट
https://kidebaj.com/

कर्म टि-शर्ट
https://kidebaj.com/products/karma-bl...

सोलार सिस्टीम टि-शर्ट
https://kidebaj.com/products/solar-sy...

जगून घ्या टि-शर्ट
https://kidebaj.com/products/jagun-gh...
----------------------------------------------------------------------------
वैचारिक चळवळीमध्ये स्वयंसेवक म्हणून सहभागी होण्यासाठी खालील फॉर्म भरून आपली माहिती पाठवा.
https://marathikida.in/vk-volunteer

वैचारिक किडावर वक्ता म्हणून येण्यास इच्छुक असणाऱ्यांनी खालील फॉर्म भरून आपली माहिती पाठवा.
https://marathikida.in/speak-on-vk
----------------------------------------------------------------------------
0:00 ओळख
1:15 ज्योतिष शास्त्रावर विश्वास ठेवावा की नाही
1:59 नवीन पिढी बाबतीत
3:41 आकाशातले ग्रह माझं आयुष्य कसं ठरवतात?
6:15 लग्न करताना पत्रिका बघावी का?
8:28 स्वतःवर विश्वास ठेवायचा का कुंडलीवर ठेवायचा?
11:46 दैवावर विश्वास ठेवणं योग्य का कर्मावर?
12:37 हे शास्त्र बदनाम का झालं?
15:42 ज्योतिषाचा बाजार का झाला?
16:40 ज्योतिष शास्त्राला आयुष्यात किती महत्त्व द्यावं?
----------------------------------------------------------------------------
वैचारिक किडा चे सभासद व्हा.
युट्युब
   / vaicharikkida  
फेसबुक
  / vaicharikkida  
इंस्टाग्राम
  / vaicharikkida  
ट्विटर
  / vaicharikkida  
----------------------------------------------------------------------------
आमच्या इतर वाहिन्या :

मराठी किडा
   / @marathikida  

खादाड किडे
   / @khadadkide  
----------------------------------------------------------------------------
स्थान सौजन्य: भावार्थ, कोथरूड , पुणे
https://maps.app.goo.gl/AwUBy78Y3U6z8...

चलचित्रण: ऑड क्रिएटिवस टीम

संपादन: विशाल सरकटे

दिग्दर्शन: सूरज खटावकर

संकल्पना: प्रशांत दांडेकर

मुखचित्र: अनुया देशपांडे

#vaicharikkida #motivation #inspiration #reality #jyotishshashtra #shashtra #belief #marriage #panchmahabutas #astrology #astronomy

ज्योतिष शास्त्र आपलं आयुष्य ठरवतं का?

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

सुशिक्षितांच्या अंधश्रद्धा - डॉ. नरेंद्र दाभोलकर | Dr. Narendra Dabholkar

सुशिक्षितांच्या अंधश्रद्धा - डॉ. नरेंद्र दाभोलकर | Dr. Narendra Dabholkar

मुलींकडून होणारी फसवणूक | खास स्नेहल करमरकर (कौटुंबिक वकील) यांच्यासोबत..

मुलींकडून होणारी फसवणूक | खास स्नेहल करमरकर (कौटुंबिक वकील) यांच्यासोबत..

स्वामीचरित्रसारामृत रोज वाचन करताना हा एक नियम जो पाळतो त्याला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही

स्वामीचरित्रसारामृत रोज वाचन करताना हा एक नियम जो पाळतो त्याला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही

स्त्रियांच्या मनात नक्की काय असतं ? खास. शर्वरी जमेनीस यांच्यासोबत

स्त्रियांच्या मनात नक्की काय असतं ? खास. शर्वरी जमेनीस यांच्यासोबत

चुकीचा जोडीदार निवडण्याचे परिणाम...

चुकीचा जोडीदार निवडण्याचे परिणाम...

सामान्य लोकांचे व्यवसाय चालत का नाहीत ?

सामान्य लोकांचे व्यवसाय चालत का नाहीत ?

मणक्याच्या आजारांवर बेस्ट उपचार | खास डॉ. विराज भंडारी यांच्यासोबत...

मणक्याच्या आजारांवर बेस्ट उपचार | खास डॉ. विराज भंडारी यांच्यासोबत...

Sakhi ला बोर्डिंगला टाकलं, आयुष्य सुंदर झालं | Woman Ki baat /Shubhangi Gokhale | Aarpaar Marathi

Sakhi ला बोर्डिंगला टाकलं, आयुष्य सुंदर झालं | Woman Ki baat /Shubhangi Gokhale | Aarpaar Marathi

तुमचा Partner प्रेम करतोय की Timepass..

तुमचा Partner प्रेम करतोय की Timepass..

लग्नाआधीच करा आर्थिक नियोजन.. | खास @CA Rachana Ranade (Marathi) आणि सी. ए. अक्षय रानडे यांच्यासोबत

लग्नाआधीच करा आर्थिक नियोजन.. | खास @CA Rachana Ranade (Marathi) आणि सी. ए. अक्षय रानडे यांच्यासोबत

"वडील गेले आणि मी कर्जबाजारी झाले" | Her Story ft. Harshada Khanvilkar | #तिचीगोष्ट Episode 33

स्वत:ला कसं शोधायचं ? तुमच्या आयुष्याचे ध्येय

स्वत:ला कसं शोधायचं ? तुमच्या आयुष्याचे ध्येय

आजकालच्या पिढीला लग्नाची भीती का वाटते..? | खास मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांच्यासोबत

आजकालच्या पिढीला लग्नाची भीती का वाटते..? | खास मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांच्यासोबत

Marriage - future and it’s relevance | TANMAY KANITKAR- Interview | Swayam Talks

Marriage - future and it’s relevance | TANMAY KANITKAR- Interview | Swayam Talks

संधी दिल्याशिवाय चेहरा सेलेबल कसा होईल.. विचारते अभिनेत्री अनुजा साठे | Mitramhane

संधी दिल्याशिवाय चेहरा सेलेबल कसा होईल.. विचारते अभिनेत्री अनुजा साठे | Mitramhane

Mother's Day Interview : वडिलांची उणीव, आईचा संघर्ष, फुलत गेलेलं घट्ट नातं आणि सोबतीचा प्रवास | PR2

Mother's Day Interview : वडिलांची उणीव, आईचा संघर्ष, फुलत गेलेलं घट्ट नातं आणि सोबतीचा प्रवास | PR2

आयुर्वेदामध्ये शरीर शुद्धी घरच्या घरी कशी करायची याबद्दल काय सांगितलं आहे?

आयुर्वेदामध्ये शरीर शुद्धी घरच्या घरी कशी करायची याबद्दल काय सांगितलं आहे?

बायकांनी मेंटली स्ट्रॉंग असावच पण फिजिकलीही स्ट्रॉंग व्हावंच | MRUDUL PATWARDHAN | Woman Ki Baat

बायकांनी मेंटली स्ट्रॉंग असावच पण फिजिकलीही स्ट्रॉंग व्हावंच | MRUDUL PATWARDHAN | Woman Ki Baat

दारूचे व्यसन ते आयर्न मॅनचा प्रेरणादायी प्रवास! | Nitin Ghorpade | Swayam Talks

दारूचे व्यसन ते आयर्न मॅनचा प्रेरणादायी प्रवास! | Nitin Ghorpade | Swayam Talks

Relationship, Marriage and Millennials | TATS EP 8| Leenna Parannjpe | Marathi Podcast

Relationship, Marriage and Millennials | TATS EP 8| Leenna Parannjpe | Marathi Podcast

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]