जाळण्याचे काजव्याला बहाने फार होते | आठवणींची रात्र | Rushikesh Ade | Marathi Poem | Prem Kavita
Автор: Zindagi Vasool
Загружено: 2025-05-04
Просмотров: 597
कितेक रात्री आपण कोणाच्यातरी आठवणीत जागून काढत असतो तेव्हा आपण काजव्यासारखं जळत असतो आणि जळताना ती रात्र सडत जाते. त्याबद्दलचीच ही कविता...
प्रीतीसंगम काव्यकरंडक २०२५
यशवंतराव चव्हाण व वेणुताई यांच्या साहित्य प्रेमास समर्पित एक काव्यस्पर्धा.
आयोजक - वर्डायल मिडिया & पब्लिकेशन हाऊस.
Poet: Rushikesh Ade
Camera: Ankur Chavan
Editor: Manoj Janwekar
Special Thanks: Dr. Swapnil Chaudhari, Meghal Kharat & Kiran Bhosale
धन्यवाद
झिवा स्टूडिओ आणि वर्डालय मीडिया व पब्लिकेशन हाऊस
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: