#Buldhana
Автор: भटकंती सह्याद्री समूह
Загружено: 2024-07-24
Просмотров: 495
कालिंका देवी मंदीर, वाढोना ता.भोकरदन
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
नमस्कार मित्रांनो,
आम्ही भटकंती सह्याद्री समूहाच्या माध्यमातून परिसरातील प्रेक्षणीय,धार्मिक,ऐतिहासिक,नैसर्गिक पर्यटन स्थळांची माहिती सर्वांना सहज प्राप्त व्हावी व त्यासोबतच ह्या ठिकाणचे महत्व देखील सर्वांना सहज माहिती व्हावे ह्या उद्देशाने अनेक ठिकाणची माहिती आपल्यासमोर सादर केलेली आहे व पुढेही करीत राहणार आहोत आम्हाला आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे आपण आम्हाला आपल्या परिसरातील प्रेक्षणीय स्थळांची माहिती आम्हाला नक्की द्यावी व हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करावे🙏
_________________________________________
कालिंका माता मंदिर (कालिंकागड), वाढोना
औरंगाबाद जिल्ह्याच्या उत्तर सरहद्दीवरून गेलेल्या या डोंगररांगांना अजिंठ्याचे_डोंगर असे म्हणतात. अंजिठा, पाटणा, चांदोर येथील डोंगरकपाऱ्यांत कोरलेली बौद्घ लेणी ही पर्यटकांची प्रमुख आकर्षणे आहेत. बुलढाणा जिल्ह्याच्या साधारण मध्यातून या डोंगररांगा गेलेल्या आहेत. आणि ह्याच अजिंठा डोंगर रांगेत जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात वाढोना गावापासून ३ किमी अंतरावर डोंगराच्या कुशीत वसलेले आहे कालिंका_देवीचे जागृत देवस्थान.अनेक भाविक येथे भक्तिभावाने नियमित येतात, गुढीपाडव्याला व नवरात्रीत येथे यात्रेचे स्वरूप आलेले असते.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://m.facebook.com/groups/8293775...
____________________________________________
जाण्याचा मार्ग:-
अजिंठा - बुलढाणा राज्य महामार्गावर कालिंका देवी फाटा ह्या ठिकाणावर उतरून पायी जाता येते.( राज्य परिवहन महामंडळाच्या अनेक फेऱ्या ह्या मार्गावर उपलब्ध आहे ).
खान्देश मधून येताना टिटवी ह्या गावावरून पायी चालत तुम्ही येऊ शकता मात्र रस्ता माहीत असल्याशिवाय ह्या मार्गाने कोणीही येऊ नये.
राहण्याची सोय:-
मंदिरावर राहण्याची सोय उपलब्ध आहे.
पुजारी श्री.रमेश जाधव यांचा संपर्क क्रमांक.
+919518916661
जेवणाची सोय:-
जेवणाची सोय उपलब्ध नाही ( आपण स्वतः करू शकता).
पाण्याची सोय:-
बारा महिने पाण्याची सोय उपलब्ध आहे.
------------------------------------------------------------------
Please Like Share and Subscribe Channel
#भटकंतीसह्याद्रीसमूह
@Bhatkanti_Sahyadri_Samuh
#Bhatkanti_Sahyadri_Samuh
____________________________________________
महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे "भ्रमण महाराष्ट्राचे" हे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा.
!!धन्यवाद!!
/ @bhraman_maharashtrache
#भ्रमण_महाराष्ट्राचे @Bhraman_Maharashtrache
___________________________________________
Shoot by:-
Satish ( Yash Digital Studio )
DJI Osmo Action3
--------------------------------------------------------------------
Follow:-
Facebook:- / wanderingsahyadri
Instagram:-
/ nskharate
__________________________________________
#kalinka #buldhana #जाळीचादेव #jalichadev #Jalna #Shaktipith
#शक्तीपीठ #killa #नवरात्री #tabletop #Wadhona
#निसर्गरम्य #Anceinttemple
#bhokardan
-------------------------------------------------------------------
============Thank You=============
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: