चापेकरांचे बलिदान देशासाठी की धर्मासाठी ? I Damodar Hari Chapekar I अभिव्यक्ती Abhivyakti
Автор: अभिव्यक्ती Abhivyakti
Загружено: 2023-05-04
Просмотров: 82593
चापेकरांचे बलिदान देशासाठी की धर्मासाठी ?
दामोदर ,बाळकृष्ण आणि वासुदेव या चापेकर बंधूंच्या हौतात्म्याविषयी आणि बलिदानाविषयी आपण लहानपणापासून ऐकत आलोय.पण खुद्द दामोदर चापेकर यांनी फाशी जाण्यापूर्वी लिहिलेलं आत्मवृत्त वाचल्यावर मनात काही प्रश्न निर्माण होतात.त्यांचाच उहापोह या एपिसोडमध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
#chapekar #abhivyakti #अभिव्यक्ती
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: