हा विजय गरजेचा होता | Sunandan Lele
Автор: Sunandan Lele Cricket & Beyond
Загружено: 2025-12-06
Просмотров: 7017
कसोटी मालिका गमावल्याच्या पार्श्वभूमीवर एक दिवसीय मालिकेतील भारतीय संघाने मिळवलेला २-१ विजय खूप गरजेचा होता. पहिल्या दोन सामन्यात नाणेफेक भारतीय संघाने गमावली होती. दोनही वेळेला ३५० धावांचा टप्पा पार करूनही एका सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. मालिका १-१ बरोबरीत असताना विशाखापट्टणमला भारतीय संघाने नाणेफेक जिंकली आणि सामना अगदीच आरामात जिंकला. विराट कोहलीने तीनही सामन्यात भन्नाट फलंदाजी करून प्रेक्षकांना खूश केले. दुसऱ्या सामन्यातील ऋतुराजचे शतकही कायम लक्षात राहणारे आहे.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: