Solanyache Khichdi | हरबऱ्याच्या दाण्याची खिचडी | Khichdi Recipes |
Автор: Nivedita Saraf Recipes
Загружено: 2025-03-18
Просмотров: 8865
उन्हाळ्यात हलकं, पौष्टिक आणि झटपट तयार होणारं काही हवंय? तुमच्यासाठी घेऊन आली आहे सोलाण्याची खिचडी (हरभऱ्याची खिचडी). उत्तम आणि चवीलाही जबरदस्त अशी सोलाण्याची खिचडी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कंमेंट्स मध्ये नक्की कळवा.
.
साहित्य -
.
पाव किलो हरभरे, तांदूळ अर्धा किलो, कांदे दोन, कोथंबीर, हिरव्या मिरच्या, चार पाकळ्या लसूण, आलं, नारळाचं दूध, गरम मसाला, गोडा मसाला
वाटण - आलं, लसूण, कोथींबीर, हिरव्या मिरच्या
.
.
Music provided by no copyright - audio world • indian traditiona... __Free
download link-http://raboninco.com/XQPM
.
#khichdi #niveditasarafrecipes #ricerecipes
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: