मैत्रीच्या परिभाषा बदलतायत का? | Dr. Sushilkumar Dhanmane | Marathi Podcast | The Postman
Автор: The Postman
Загружено: 2025-06-09
Просмотров: 1770
स.न.वि.वि.,
आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत एका वेगळ्या विषयाचं - मैत्रीचं पत्र.
देवाने अनेक नाती बनवली, आई-वडील, मुलगा-मुलगी, भाऊ-बहीण, पती-पत्नी. ही रक्ताची नाती असली तरी त्याच्या पलीकडे जाणारं एक नातं देवाने बनवलं ते म्हणजे मैत्रीचं. या नात्यामध्ये रक्ताचा संबंध नसला तरीही ती नाती आपल्यासाठी खास असतात.
अचानक एखादी अडचण आल्यानंतर चटकन आपल्याला एका व्यक्तीची आठवण येते, आणि तोही आपल्या एका फोनवर अव्हेलेबल होतो. याच नात्यात आजच्या काळात, या पिढीत काहीसा दुरावा येत चाललाय, मागच्या पिढीची मैत्री कशी होती, सोशल मीडियामुळे मैत्रीवर कसे परिणाम होतायत, या आणि अशा मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉ. सुशीलकुमार धनमाने सर.
धनमाने सर स्वतः फर्ग्युसन महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत, ते सतत विद्यार्थ्यांच्या गराड्यात असतात आणि म्हणूनच त्यांना “विद्यार्थ्यांचा शिक्षक” म्हणून ओळखलं जातं. सर बदलत्या मैत्रीला, तरुणाईला फार जवळून पाहत आहेत. आणि म्हणूनच या विषयावर विस्तृत चर्चा करण्यासाठी आम्ही त्यांना आमंत्रित केलंय.
मैत्रीची व्याख्या, मित्र निवडतो की मित्र आपसूक होते?, सोशल मीडियाचा मैत्रीवर झालेला परिणाम,
या आणि अशाच प्रश्नांची सविस्तर उत्तरं देण्यासाठी, त्यांवर चर्चा करण्यासाठी हे पत्र लिहिलं आहे डॉ. सुशीलकुमार धनमाने सरांनी. त्यामुळे हे पत्र शेवटपर्यंत नक्की पहा, आणि अशीच पत्रं वाचण्यासाठी द पोस्टमनच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून पत्रपेटीत नवीन पत्र पडलं की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येईल.
ThePostman.co.in
आमच्या सर्व व्हिडीओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून द पोस्टमन चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा
https://www.youtube.com/c/ThePostmanO...
आमचे वॉर्डरोब पार्टनर:
Janata Khadi Bhandar, 593, Laxmi Rd, opposite Canara bank, Sadashiv Peth, Pune, Maharashtra 411030
https://maps.app.goo.gl/iNAwUiXUHu63C...
लाईक करा आणि आमच्या संपर्कात राहा
फेसबुक - / thepostmanofficial
इंस्टाग्राम - / thepostman_official
एक्स (पूर्वीचे ट्विटर) - https://x.com/ThePostmanNews
00:00 सुरुवात
01:50 वक्त्यांची ओळख
03:55 विषयाची ओळख
06:18 मैत्रीची व्याख्या काय?
07:20 रक्तातल्या नात्यात मैत्री होऊ शकते का?
11:13 मुलामुलांची आणि मुलीमुलींची मैत्री यातील फरक
15:05 जुन्या काळातील मैत्री आता नाही का?
19:54 मैत्री घरापर्यंत का नेली पाहिजे?\
23:36 प्रत्येक आर्थिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी वेगळ्या शाळा सुरु झाल्या, याचा मैत्रीवर किती परिणाम होतो?
29:44 राजकारणातील मैत्रीबद्दल
33:50 इतर टप्प्यावरील मैत्री आणि बालमैत्री यात काय फरक असतो?
35:53 मैत्री आपोआप होते की मित्र निवडता पण येतात?
38:07 ज्यांच्या आयुष्यात मित्रं नाहीत, त्यांनी मित्रं का केले पाहिजेत आणि मैत्री का टिकवली पाहिजे?
41:50 कामाच्या ठिकाणी होणारी मैत्री
44:52 सोशल मीडियाचा मैत्रीमध्ये काय रोल आहे?
49:35 मैत्रीतील TTMM प्रकाराबद्दल
53:47 तुटलेल्या मैत्रीला कसं हाताळलं पाहिजे?
59:28 बदलत्या काळाबरोबर मैत्रीची परिभाषा जरी बदलली तरी समाजात मैत्री का टिकून राहायला पाहिजे?
01:05:36 समारोप
तुम्हीही 'द पोस्टमन' युट्युब चॅनेलवर आपले विचार व्यक्त करू इच्छिता? कृपया खाली दिलेल्या लिंकवर जाऊन फॉर्म भरा -
https://forms.gle/CWzu32BALZxDyrSm9
#SusheelDhanmane, #Podcast, #MarathiPodcast, #ThePostman, #Nirupan, #FriendshipGoals, #TrueFriends, #ChangingFriendships, #ModernFriendship, #FriendshipPodcast, #RelationshipAdvice, #RealTalk, #EmotionalHealth, #FriendshipMatters, #HandlingFriendship, #FriendshipBreakups, #FriendshipStruggles, #ToxicFriendships, #FriendshipTips, #PodcastOnFriendship, #DeepConversations, #AdultFriendships, #TrustInFriendship, #FriendshipJourney, #RelationshipTips, #LifeAdvicePodcast, #EmotionalAdvice, #HealthyFriendships, #Pune, #Maharashtra
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: