अभंग : विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरा गायिका : वत्सलाताई हराळे ( आवाटी )
Автор: संतांचे संगती
Загружено: 2021-11-08
Просмотров: 1256129
सप्रेम जय हरी मी ह भ प श्री प्रदिप सुर्यकांत ढेरे
( वीट ता करमाळा )
आपणा सर्वांचे संतांचे संगती युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो
संतांचे अभंग , गौळणी ऐकण्यासाठी तसेच शिकण्यासाठी संतांचे संगती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनम्र विनंती
Hi , I am Pradip Suryakant Dhere Welcome to my You Tube chainnel santanche sangati. In this channel I upload new videos Marathi bhajan , abhanga , gavlan , bharud , kirtan , vitthal bhajan , pandurang songs , haripath etc.
If you like this marathi bhajan channel santanche sangati . then please like , share and subscribe this channel to get notifications of all videos .
अभंग : विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरा गायिका : वत्सलाताई हराळे ( आवाटी )
गायिका : वत्सलाताई हराळे ( आवाटी )
संवादिनी : श्री विजय खंडागळे गुरुजी ( संगीत विशारद )
तबला : ह भ प श्री गंगाराम माने
पखवाज : ह भ प श्री प्रदिप महाराज ढेरे
अभंग : फुल मगाऊं हार बनाऊं संत मिराबाईं
• अभंग : फूल मंगाऊं हार बनाऊं | मालीन बनकर ज...
मुझे मिल गया मन का मित (श्रीगुरु भजन )
• खुपचं सुंदर श्रीगुरु भजन गायिका : वत्सलात...
गौळण : मन मोहन मुरलीवाला
• गौळण : मन मोहन मुरलीवाला | नंदाचा अलबेला ...
अभंग : संत संगतीचे काय सांगू सुख
• अभंग : संत संगतीचे काय सांगू सुख गायक : श...
अभंग : पडता जडभारी | दासी आठवावा हरी ||
• अभंग : पडता जडभारी | दासी आठवावा हरी || ग...
अभंग : पाहुणे घरासी | आजि आले ऋषिकेशी ||
• अभंग : पाहुणे घरासी | आजि आले ऋषिकेशी || ...
गवळण : कान्होबा खेळ डाव जाऊं नको रडी
• सुंदर गौळण : कान्होबा खेळ डाव जाऊ नको रडी
अभंग : अहो करुणा करा
• कधी न ऐकलेला संत चोखामेळा महाराजांचा अभंग ...
भारुड : शंकर सांगे पार्वतीला
• भारुड : शंकर सांगे पार्वतीला सादरकर्ते : ...
🙏🚩 || राम कृष्ण हरी || 🚩🙏
प्रिय भाविकांनो आपल्या पवित्र , पावन महाराष्ट्र भूमीतील थोर संत मंडळींनी ( माऊली महावैष्णव श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज , जगद्गुरु श्रीसंत तुकाराम महाराज आदी सर्व श्रीसंत ) आपल्या अभंगवाणीतून समाज प्रबोधनाचे , मानवी उध्दाराचे महान कार्य केले त्याच संतांचे अभंग , गौळणी व भारुडे ऐकण्यासाठी / शिकण्यासाठी संतांचे संगती या मराठी अध्यात्मिक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ़
संतांचे संगती या मराठी युट्यूब चॅनल मधील काही अभंग व गौळणींच्या link येथे देत आहे ़
निळ्या link ला क्लिक करुन भजनानंद घ्या व संतांचे संगती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणे करुन तुम्हाला संतांचे संगती युट्यूब चॅनलचे सर्व विडीओ मिळतील ़
बहुतांशी अभंग discription दिले आहेत आपण ते पाहू शकता आणखी आपले काही प्रश्न असल्यास ( उदा रागांची नावे , lyrics अभंग , गायक वादकांचे संपर्क , कमेंटद्वारे विचारु शकता लवकरात लवकर ( एक ते दोन दिवसात ) प्रश्नाचे उत्तर दिले जाईल काही तांत्रिक अडचणी आल्यास उत्तर देण्यास उशीर होऊ शकतो ़
टिप : माझ्याकडून अनावधानाने काही चुकीचे शब्द गेले असतील तर उदार अंत:करणाने मला क्षमा करावी व चुकीच्या गोष्टी कमेंट द्वारे सांगा जेणेकरुन मला चूक सुधरता येईल हिच विनम्र विनंती ़
🙏🚩 || राम कृष्ण हरी || 🚩🙏
#marathiabhanga
#bhajan
#santanchesangati
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: