गाजलेल्या Anagha Ghaisas यांची धाडसी मुलाखत | Woman Ki Baat EP 03 | AarPaar Marathi | Vinod Satav
Автор: आरपार | Aarpaar
Загружено: 2023-11-04
Просмотров: 105381
#Aarpaar #आरपार #anaghaghaisas
आपल्या सगळ्यांनाच अनघा घैसास हे नाव माहितीचं, परिचयाचं आहे. आधी डॉक्युमेंट्री फिल्म मेकिंग ते आता ऑथेंटिक हॅण्डलूम साड्यांच्या व्यवसायापर्यंतचा अनघा घैसास यांचा प्रवास आज प्रत्येक मध्यमवर्गीय स्त्रीसाठी इन्स्पायरिंग राहिलेला आहे.
आता अनघा घैसास पुण्यात 'दो धागे श्रीराम के लिये' असा प्रचंड मोठा इवेंट करतायत, ज्यात रामासाठी त्याच्या भक्तांना हातमागावर दोन धागे विणण्याचं भाग्य मिळणार आहे. आज या 'वूमन की बात'च्या स्पेशल सेगमेंटमध्ये अनघा घैसास आपल्याला त्यांच्या कारकीर्दीबद्दल, त्यांच्या धडाडी वृत्तीबद्दल, आदर्शवादाबद्दल आणि या इवेंटबद्दल बोलताना दिसतील, त्यामुळे ही मुलाखत शेवटपर्यंत नक्की पाहा.
0:00 - परिचय
2:01 - वस्त्र विणता विणता समाज विणला...
2:16 - धाडसी महिला
5:47 - सरकाराने देश चालवायचा की विणकाम करायच?
7:17 - भक्तीत भव्यता आहे !
10:12 - रामरायासाठी वस्त्र विणलं
11:55 - देशासाठी एकत्र येऊन काहीतरी काम करावं
16:12 - उभा धागा श्रद्धेचा , आडवा धागा विश्वाचा !
18:10 - देवांग कुष्ठ समाज
20:38 - पुण्यातलं सारवात मोठं exhibiton
30:32 - पेढा भी खिलाउंगी और चेहेरा भी दिखाऊनगी ...
34:56 - सडेतोड विचारांनी तुम्ही खूप ट्रॉल झालात?
36:00 - भित्ती न बाळगता वावरायचं !
39:27 - ftii बंद झालं तरी देशाचं काहीही बिघडणार नाही!
41:53 - जाती व धर्म व्यवस्था वर तुमचा काय म्हणणं आहे ?
44:05 - आभार
#Aarpaar #aarpaarmarathi #womenkibaat #anaghaghaisas #rammandir #dodhage #ram #lordrama #dodhageshriramkeliye #saudaminihandlooms #saree #documentary #ayodhya #ramtemple #saudaminihandlooms
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: