Maharashtra Cabinet Expansion झालं असलं, तरी Cabinet Minister आणि State Minister मध्ये काय फरक असतो?
Автор: BolBhidu
Загружено: 2023-07-16
Просмотров: 335239
#BolBhidu #MaharashtraCabinet #ajitpawar
महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळाचा विस्तार जुलैच्या सुरुवातीला झाला, त्यानंतर चर्चा होती ती खातेवाटपाची. हे खातेवाटपही आता पार पडलंय. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासह एकूण २९ मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आलं आहे. त्यामुळं राज्याला आता कॅबिनेट मंत्री मिळाले असले, तरी आता चर्चा रंगणार ती मंत्रीमंडळात कुणी कुणाला शह दिला, कुणाला कामाची खाती मिळाली आणि कुणाचा गेम झाला ?
पण या सगळ्यात राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री यांच्यात फरक काय असतो ? मंत्रीमंडळाची रचना नेमकी कशी असते ? मंत्रीमंडळाच्या संख्येबाबतचे नियम काय असतात ? आणि कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये काय फरक असतो ? या गोष्टींची माहिती असणंही तितकंच गरजेचं आहे. हीच माहिती घेऊयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: https://bolbhidu.com/
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: