Vashikaran Real Story: Shaitaan Trailerमुळे चर्चेत आलेलं वशीकरण काय असतं? Tantravidya की अंधश्रद्धा?
Автор: BolBhidu
Загружено: 2024-03-03
Просмотров: 315986
#BolBhidu #Vashikaran #MarathiHorror
तुम्ही म्हणाल, इथं राज्यात काय चाललंय, देश तिकडं अंतराळात माणसं पाठवायला लागलाय, पुतीन तिकडं विमानातून चकरा मारतोय आणि हा काय सांगायला लागलाय, तर वशीकरण खरंच असतंय का नाही ? आता हा प्रश्न डोक्यात यायला काय लिंबू डाव झालेला नाही, पण भ्रमयुगम पिक्चर पाहिला, शैतानच्या ट्रेलरमध्ये आर. माधवनला अजय देवगणच्या पिक्चरमधल्या पोरीला वश करताना पाहिलं आणि सगळ्यात आधी वशीकरणच आठवलं.
आपण वशीकरणाच्या गप्पा लई ऐकल्या. पार प्रेम प्रकरणापासून, त्यांचा उमेदवार यांच्या पक्षात घ्यायचा असला तरी वशीकरण करतात इथपर्यंत. आता वशीकरण खरंच असतंय का ? होतंय कसं ? सगळी स्टोरी आहे, निवांत बघा...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: https://bolbhidu.com/
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: