Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

पंचामृत | गोड जेवणात चव आणणारी चटणी - पंचामृत | Panchamrut | Tasty Relish | Kanchan Bapat recipes |

Автор: Kanchan Bapat Recipes

Загружено: 2021-08-26

Просмотров: 119928

Описание:

#पंचामृत#Panchamrut #Kanchanbapatrecipes#traditionalmarathifood #marathifood #tastymarathifood#tastymarathirecipes#easyrelish #पंचामृतरेसिपी #पंचामृतरेसिपीमराठी #panchamrutrecipe #panchamrutrecipemarathi
#PanchamrutTastyRelish

साहित्य

2 - 3 tbsp - तिळ
2-3 tbsp - दाण्याचं जाडसर कुट
5-6 - मध्यम तिखट मिरच्या
2 tbsp - चिंच
5 tbsp - गुळ
#Kanchanbapatrecipes
2-3 tbsp - तेल
फोडणीसाठी - मोहरी, हळद आणि हिंग
1-दीड tbsp - काळा मसाला
दीड - 2 tbsp - खोबऱ्याचे तुकडे
#Kanchanbapatrecipes
दीड - 2 tbsp - भाजलेले दाणे
दीड - 2 tbsp - किसलेलं खोबरं

कृती

चिंच दुप्पट पाण्यात तासभर भिजवून ठेवा तिळ खमंग भाजून त्याची पाउडर करून घ्या. मिरच्या चिरून घ्या. चिंचेचा कोळ काढून घ्या. #Kanchanbapatrecipes pan मध्ये 2-3 tbsp तेल घालून गरम करा. मोहरी, हळद आणि हिंग घालून खमंग फोडणी करा. त्यात मिरच्या घालून परता. खोबरं, दाणे घालून खमंग परता. खोबऱ्याचा किस घालून परता. तिळ कुट दाण्याचं कूट घालून परतून घ्या. #Kanchanbapatrecipes चिंचेचा कोळ, गूळ, दीड - 2 वाट्या कोमट पाणी, मीठ आणि काळा मसाला घालुन ढवळा. अधून मधून झाकण ठेवून 4-5 मिनिटं उकळू द्या. नंतर झाकण काढून 3-4 मिनिटं आटू द्या. पंचामृत तयार आहे.
आवडीप्रमाणे यात काजू बेदाणे घालू शकता. #Kanchanbapatrecipes

पंचामृत कसं खायचं, कशाबरोबर खायचं? भाजी, चटणी की कोशिंबीर ? काय आहे हे ?

पंचामृत हा एक पिढ्यानपिढ्या चालत आलेला एक पारंपरिक पदार्थ आहे. विशेषतः सणासुदीच्या जेवणात गोड पदार्थ खाल्ल्यावर जिभेची चव बदलावी म्हणून केला जातो. चटणी आणि कोशिंबीर यामधला हा पदार्थ आहे. पोळीला लावुन खाता येतो किंवा कढी जशी जेवणात अधुन मधुन प्यायली जाते त्याप्रकारे पंचामृत अधुन मधुन खाल्लं जातं.
पंचामृत अजुन काही वेगवेगळ्या पद्धतीने केलं जातं. त्यात विशेषतः कारल्याचं पंचामृत प्रसिद्ध आहे.
पंचामृतामधे सगळ्या चवी असतात.. विशेषतः हे आंबट गोड असतं. चिंच गुळाची आंबट गोड चव , मिरचीचा तिखटपणा, मिठाचा खारटपणा आणि गोडा मसाला तसच तिळाची nutty चव ह्या सगळ्या चवी एकत्र येऊन खुप छान चव येते. पंचामृत पाचकही आहे.
गौरी, गणपती तसच नवरात्रीच्या जेवणात नक्की ट्राय करून पहा..
#KanchanBapatrecipes

How to make Panchamrut, पंचामृत रेसिपी, पंचामृत कसं करायचं, पंचामृत करण्याची सोपी रेसिपी, पारंपरिक पंचामृत रेसिपी, traditional maharashtrian recipes, traditional Panchamrut recipe, easy Panchamrut recipe, Kanchan Bapat recipes, पंचामृत रेसीपी मराठी, panchamrut recipe marathi, koknasathi recipes, कोब्रा रेसिपी, ब्राह्मण पद्धतीच्या रेसिपी,

पंचामृत | गोड जेवणात चव आणणारी चटणी - पंचामृत | Panchamrut | Tasty Relish | Kanchan Bapat recipes |

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

खव्याचे मऊ गुलाबजाम | आतपर्यंत पाक मुरलेले अप्रतिम चवीचे गुलाबजामून | mava gulabjam in Marathi |

खव्याचे मऊ गुलाबजाम | आतपर्यंत पाक मुरलेले अप्रतिम चवीचे गुलाबजामून | mava gulabjam in Marathi |

पूड चटणी करण्याची परफेक्ट रेसिपी by Kanchan Bapat recipes | Pud Chutney | Chatnipodi  | चटणी पूड |

पूड चटणी करण्याची परफेक्ट रेसिपी by Kanchan Bapat recipes | Pud Chutney | Chatnipodi | चटणी पूड |

मसालेभात | ब्राह्मणी पद्धतीचा सौम्य चविष्ट मसालेभात | perfect Masalebhaat by kanchan bapat recipes |

मसालेभात | ब्राह्मणी पद्धतीचा सौम्य चविष्ट मसालेभात | perfect Masalebhaat by kanchan bapat recipes |

सोप्या पद्धतीने आळूची भाजी आणि पंचामृत | स्वादिष्ट महाराष्ट्रीयन रेसिपी | मराठी पाककृती

सोप्या पद्धतीने आळूची भाजी आणि पंचामृत | स्वादिष्ट महाराष्ट्रीयन रेसिपी | मराठी पाककृती

Panchamrut |पंचामृत |गौरी गणपतीसाठी आवर्जून केले जाणारे पंचामृत |8 दिवस टिकणारे भन्नाट चविचे पंचामृत

Panchamrut |पंचामृत |गौरी गणपतीसाठी आवर्जून केले जाणारे पंचामृत |8 दिवस टिकणारे भन्नाट चविचे पंचामृत

पारंपारिक पद्धतीचे कारल्याचे पंचामृत/karlyache panchamrut recipe@smitaoakvlogs

पारंपारिक पद्धतीचे कारल्याचे पंचामृत/karlyache panchamrut recipe@smitaoakvlogs

आंबट गोड चवीचं पारंपारिक मिरचीचं पंचामृत|#panchamrut

आंबट गोड चवीचं पारंपारिक मिरचीचं पंचामृत|#panchamrut

कुरकुरीत म्हैसूर बोंडा & चटणी | कुरकुरीत वड्यांसाठी 5टिप्स पार्टीसाठी,नाश्तासाठी Mysore Bonda Recipe

कुरकुरीत म्हैसूर बोंडा & चटणी | कुरकुरीत वड्यांसाठी 5टिप्स पार्टीसाठी,नाश्तासाठी Mysore Bonda Recipe

मुलं कारलं खात नाहीत? ७१ वर्षांच्या तरुणीकडून शिका पारंपारिक कारल्याचे पंचामृत Karlyache Panchamrit

मुलं कारलं खात नाहीत? ७१ वर्षांच्या तरुणीकडून शिका पारंपारिक कारल्याचे पंचामृत Karlyache Panchamrit

PANCHYAMRUT

PANCHYAMRUT

वर्षभर खाण्यासाठी चटपटीत कोशिंबिरी | Koshimbir Recipe in Marathi | Koshimbir Recipe | Koshimbir |

वर्षभर खाण्यासाठी चटपटीत कोशिंबिरी | Koshimbir Recipe in Marathi | Koshimbir Recipe | Koshimbir |

लाल भोपळ्याची बाकरभाजी | Lal Bhoplyachi Bakarbhaji |  चक्रीची बाकर भाजी | Kanchan Bapat recipes |

लाल भोपळ्याची बाकरभाजी | Lal Bhoplyachi Bakarbhaji | चक्रीची बाकर भाजी | Kanchan Bapat recipes |

पारंपरिक पद्धतीने केलेली चवळीची उसळ | Dabyasathi Usal | डब्यासाठी चवळीची उसळ | Kanchan Bapat Recipes

पारंपरिक पद्धतीने केलेली चवळीची उसळ | Dabyasathi Usal | डब्यासाठी चवळीची उसळ | Kanchan Bapat Recipes

पारंपारिक हिरव्या मिरचीचे पंचामृत | आंबट गोड चवीचं | Hirvya Mirchi Che Panchamrut | Latika Nimbalkar

पारंपारिक हिरव्या मिरचीचे पंचामृत | आंबट गोड चवीचं | Hirvya Mirchi Che Panchamrut | Latika Nimbalkar

आंबट गोड चवीचं पेरूचे पंचामृत| Peruche Panchamrut

आंबट गोड चवीचं पेरूचे पंचामृत| Peruche Panchamrut

पंचामृत | How to make Panchamrut | Panchamrut (Sweet & Sour) | Traditional Maharashtrian Chutney

पंचामृत | How to make Panchamrut | Panchamrut (Sweet & Sour) | Traditional Maharashtrian Chutney

बटाटेवडे आणि वडापावची चटणी खास सीक्रेट टिप्ससह | Vadapav | Vadapav Chutney | Kanchan Bapat recipes |

बटाटेवडे आणि वडापावची चटणी खास सीक्रेट टिप्ससह | Vadapav | Vadapav Chutney | Kanchan Bapat recipes |

कुरकुरीत हिरव्या मुगाचे वडे व सांबार  पौष्टिक स्नॅक्स  । Crispy Moong Vade & Sambar Healthy Snacks

कुरकुरीत हिरव्या मुगाचे वडे व सांबार पौष्टिक स्नॅक्स । Crispy Moong Vade & Sambar Healthy Snacks

Tasty Side Dish 'Panchamrut'  |  पंचामृत - पारंपरिक मराठी पाककृती

Tasty Side Dish 'Panchamrut' | पंचामृत - पारंपरिक मराठी पाककृती

डिंक घालून केलेली अतिशय पौष्टिक गुळपापडी रेसिपी/healthy gulpapadi recipe @smitaoakvlogs

डिंक घालून केलेली अतिशय पौष्टिक गुळपापडी रेसिपी/healthy gulpapadi recipe @smitaoakvlogs

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]