Pankaja Mundhe यांची नवी राजकीय रणनिती | बीडमधील सत्तासंघर्ष पुन्हा पेटला | Suresh Dhas देणार शह
Автор: Satte pe Satta
Загружено: 2025-11-03
Просмотров: 66807
#pankajamundhe #sureshdhas #beed #politicalanalysis बीडच्या राजकारणात पुन्हा वादळ उठलंय! पंकजा मुंडे यांनी आष्टी-केज मतदारसंघावर लक्ष केंद्रीत करणार असल्याचं जाहीर केल्यावर, संपूर्ण बीड जिल्ह्याचं राजकीय गणित बदललं आहे. कारण हे फक्त विकासाचं नाही, तर जुन्या वैराला नवं रूप देण्याचं संकेत आहे. आमदार सुरेश धस आणि पंकजा मुंडे यांचं समीकरण आधीच वादग्रस्त राहिलं आहे. पण आता “सुरेश धस यांच्या भोवती आखलेलं पंकजा मुंडेंचं रिंगण” हे विधान बीडच्या राजकारणातील नवा टर्निंग पॉईंट ठरत आहे. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ, पंकजा मुंडे यांच्या नव्या रणनितीचं नेमकं गणित काय आहे, सुरेश धस यांची भूमिका काय असेल, आणि या संघर्षाचा परिणाम आगामी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य निवडणुकांवर कसा होणार आहे. बीड जिल्ह्याच्या सत्तासमीकरणावर याचा परिणाम प्रचंड होणार आहे. हा फक्त राजकीय विश्लेषण नाही—तर बीडच्या राजकारणाच्या भवितव्याचं आरसंच आहे..
#pankajamunde #sureshdhas #beedpolitics #bjpmaharashtra #MundeFamily #maharashtrapolitics #beednewsupdates #politicalwar #MundeVsDhas #pritammunde #ashti #bjppolitics #NCP #ShivSena #maharashtranews #election2025 #pankajamundhe #sattepesatta
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: