नगरपरिषद निवडणुकीत बीडचा गेम पलटला | अंबाजोगाई–गेवराई–परळी: कोण वरचढ? | सर्वत्र गोंधळच गोंधळ
Автор: Satte pe Satta
Загружено: 2025-11-18
Просмотров: 100256
#pankajamundhe #dhananjaymunde #sandipkshirsagar #beed बीड जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकांनी अक्षरशः महाराष्ट्राचं राजकारण हादरवलं आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत जे घडलं, ते याआधी कधीही पाहायला मिळालं नव्हतं. परळीत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या ‘अनपेक्षित’ महायुतीने सुरुवात झाली, तर माजलगाव, अंबाजोगाई आणि गेवराईमध्ये दुरंगी आणि बहुकोनी संघर्ष पेटले. पण सर्वात मोठा राजकीय धक्का बसला तो बीड शहरात—अजित पवार गटाचे डॉ. योगेश शिरसागर यांनी अंतिम क्षणी भाजपमध्ये प्रवेश करून राजकीय वातावरणच उलथवलं. यामुळे बीडमध्ये भाजप, अजित पवार गट, शरद पवार गट आणि एमआयएम अशी चक्क चौरंगी लढत निर्माण झाली आहे. धारूरमध्ये उमेदवार बदल आणि गटांतर्गत नाराजीने संघर्ष गुंतागुंतीचा बनला आहे. अंबाजोगाईत स्थानिक घराणेशाही आणि स्वतंत्र आघाड्यांनी निवडणूक अधिक तापवली आहे, तर गेवराईत पंडित घराण्याची तुफानी टक्कर रंगत आहे. एकूणच बीड जिल्हा हा आता निवडणुका पाहणारा भाग नसून महाराष्ट्राच्या राजकीय भूकंपाचा केंद्रबिंदू ठरलाय. यावेळी प्रश्न “कोण जिंकणार?” असा नाही—तर “कोण कोणाला हरवणार?” असा आहे..
#shivsena #aimim #ncp #bjpmaharashtra #pankajamundhe #dhananjaymunde #sandipkshirsagar #election2025 #nagarpanchayat #nagarpalika #ambajogai #dharur #majalgaon #georai #parali #maharashtrapolitics #sharadpawar #ajitpawar #devendrafadnavis #eknathshinde #localbodyelection #politicaldrama #municipalelection #dryogeshkshirsagar #sattepesatta
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: