गोड खायची ईच्छा आहे पण घरात साहित्य नाही,मग एकदा यपद्धतीने कुकरमध्ये गव्हाच्या पिठाचे लाडू करून पहा
Автор: purnabrahma पूर्णब्रह्म
Загружено: 2020-04-18
Просмотров: 980470
काहीतरी गोड खायची इच्छा आहे पण घरात सामान कमी आहे अश्या वेळी कमीतकमी तुपाचा वापर करून कुकरमध्ये बनवता येतील असे कणकेचे खुसखुशीत आणि दाणेदार लाडू.
**साहित्य/Ingredients**
कणिक/wheat flour-2 वाटी/bowl
पिठी साखर/powdered suger-1.5वाटी/bowl
बारीक रवा-1/2 वाटी/bowl
तूप/calrified butter-1/2 वाटी/bowl
दुधाची साय/cream-1/2 वाटी/bowl
सुकामेवा/dryfruits
वेलचीपूड/cardamom powder-1/2tsp
#कणकेचेपौष्टीकलाडू,#kankecheLadu,#गव्हाच्यापिठाचेलाडू,#wheatflourLadoo,#कणकेचेलाडू,#Purnabrahma
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: