PARANORMAL जगातील रहस्य आणि INVESTIGATIONS
Автор: Kaajwaa
Загружено: 2025-10-10
Просмотров: 66541
Paranormal जग म्हणजे नेमकं काय असतं?
या व्हिडिओमध्ये आम्ही एका खऱ्या Paranormal Investigator सोबत चर्चा केली आहे — ज्याने अनेक भुतांच्या आणि अलौकिक घटनांची तपासणी केली आहे. शिवाय आजवर जवळपास ७० ते ८० इन्वेस्टीगेशन्स केले आहेत.
त्यांच्या अनुभवातून तुम्हाला कळेल की, या जगात खरंच काहीतरी अदृश्य शक्ती आहेत का? की हे सगळं मनाचे खेळ आहेत?
या मुलाखतीत तुम्ही ऐकाल –
0:36 Intro
3:00 अभिजीत सरांची ओळख आणि पॅरानॉर्मल क्षेत्रात निर्माण झालेली आवड
7:44 पहिलं पॅरानॉर्मल इन्वेस्टीगेशन
11:00 कोकणातील इन्वेस्टीगेशन
25:30 इन्वेस्टीगेशनची उपकरणे
30:32 सहकाऱ्याच्या जीवावर बेतलेले इन्वेस्टीगेशन
45:00 एनर्जीज् आपल्यावर अटॅक करू शकतात का?
47:57 इन्वेस्टीगेशनचा विचित्र अनुभव
52:42 भुतं असतात का?
55:57 प्लँचेट खरं असतं का?
59:36 बंगल्यातील थरारक अनुभव
01:08:57 पॅरानॉर्मल इन्वेस्टीगेशन क्षेत्रात कसे यावे?
01:11:52 चेहरा न दाखवण्याची कारणे
हा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनासाठी तयार करण्यात आला आहे.
भुतांच्या जगातील रहस्य उलगडण्यासाठी हा भाग नक्की पाहा!
Join this channel to get access to perks:
/ @kaajwaa
WhatsApp Channel Link
https://whatsapp.com/channel/0029Va4m...
काही गाजलेले "भुतांचे किस्से"!!
भुतांचे किस्से | भाग १२५ | काजवा कट्टा
https://youtube.com/live/qc7gclv7Le0?...
भुतांचे किस्से | भाग १२१ | काजवा कट्टा
https://youtube.com/live/DmJq2Kq3dy8?...
भुतांचे किस्से | भाग ११२ | काजवा कट्टा
https://youtube.com/live/ZIRYol9VFKs?...
भुतांचे किस्से | भाग १०१ | काजवा कट्टा
https://youtube.com/live/tcQHxA74Yy8?...
भुतांचे किस्से | भाग ९३ | काजवा कट्टा
https://youtube.com/live/F8DvC3-k6AY?...
भुतांचे किस्से | भाग ८९ | काजवा कट्टा
https://youtube.com/live/M4SwsxWCCXQ?...
भुतांचे किस्से | भाग ८६ | काजवा कट्टा
https://youtube.com/live/j_dYW9CVoLY?...
भुतांचे किस्से | भाग ८० | काजवा कट्टा
https://youtube.com/live/rDQECSrsdFA?...
भुतांचे किस्से | भाग ७६ | काजवा कट्टा
https://youtube.com/live/bxIYQ3ZPEzY?...
भुतांचे किस्से | भाग ३५ | काजवा कट्टा
https://youtube.com/live/mes-635FsNo?...
भुतांचे किस्से | भाग २३ | काजवा कट्टा
https://youtube.com/live/A_WNbWgsolY?...
भुतांचे किस्से | भाग १५ | काजवा कट्टा
https://youtube.com/live/-Dqg4UKKTX4?...
तुम्ही लिहिलेल्या कथा किंवा रेकॉर्ड केलेला भयानक अनुभव मला खालील लिंकवर पाठवू शकता
https://t.me/kaajwa
PLEASE DON'T CLICK ON THIS LINK
https://bit.ly/3Iqy55I
खुनशी पिशाच्च । भाग १ । चाळेगत । मराठी भयकथा
• खुनशी पिशाच्च । भाग १ । चाळेगत । मराठी भयक...
खुनशी पिशाच्च । भाग २ । चाळेगत । मराठी भयकथा
• खुनशी पिशाच्च । भाग 2 । चाळेगत । मराठी भयक...
खुनशी पिशाच्च । भाग ३ । चाळेगत । मराठी भयकथा
• खुनशी पिशाच्च । भाग 3 । चाळेगत । मराठी भयक...
पावसातील ती (प्रेमकथा) भाग पहिला
• पावसातील ती | प्रेमकथा | भाग पहिला | PAAVS...
पावसातील ती (प्रेमकथा) भाग दुसरा
• पावसातील ती | प्रेमकथा | भाग दुसरा | PAAVS...
पावसातील ती (प्रेमकथा) भाग तिसरा
• पावसातील ती | प्रेमकथा | भाग तिसरा | PAAVS...
अमानवीय । भयानक अनुभव
• पिंपळाच्या झाडाखाली ड्रायव्हरला आलेला भयंक...
हडळ । भयकथा । भाग पहिला
• हडळ । खंबाटकी घाट | मराठी भयकथा । भाग पहिल...
हडळ । भयकथा । भाग दुसरा
• हडळ । खंबाटकी घाट । मराठी भयकथा । भाग दुसर...
तुमच्याकडे सुद्धा अशाच काही मनोरंजक कथा असतील तर आम्हाला नक्की पाठवा. आम्ही आमच्या चॅनेल वर नक्की सादर करू!!
ई-मेल - kaajwaa.connect@gmail.com
आमच्या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा
/ kaajwaaa
आमचं इंस्टाग्राम अकाउंट : @kaajwaa
अस्वीकृती (Disclaimer): या चॅनेलचा हेतू कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा नसून फक्त आणि फक्त मनोरंजन हाच उद्देश आहे!!
#horrorstories #paranormal #horrorstory
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: