Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

AnilDeshpande/खपली गव्हाची किमया भारी,एकरात शेतकरी बनले लखपती दीड कोटींचे खपली गहू उत्पादीत

Автор: Journalist Anil Deshpande

Загружено: 2025-07-16

Просмотров: 37954

Описание:

शंकर भगवान म्हसे
या बाबतीत शेतकऱ्यांना अनेक प्रश्न आहेत. त्यांनी ते काँमेट करावेत. त्यावर मुलाखतीचा दुसरा भाग आम्ही करु.

कोंढवड , (तालुका राहुरी. जिल्हा आहिल्यानगर ) गाव खपली गहू उत्पादक गाव म्हणून प्रसिद्ध झाले आहे .गत रब्बी हंगामात येथील शेतकऱ्यांनी 300 टन खपली गहू सांगलीच्या बाजारपेठेत विकला. त्यातून गहू उत्पादक शेतकऱ्यांना दीड कोटी रुपये मिळाले .खपली गव्हाला बाजारपेठेतील अन्य गव्हापेक्षा गेली तीन वर्ष सातत्याने चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकरी खपली गव्हाकडे आकर्षित झाले आहेत. खपली गव्हामध्ये ल्युटेन अर्थात मैदा घटकाचे प्रमाण कमी असते .त्यामूळे तो पचनास हलका आहे. खपली गहू शरीरात वाईट कोलेस्टेरल कमी करतो.शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो. त्यामुळे मधुमेही रुग्णांसाठी किंबहुना मधुमेह होऊ नये म्हणून खपली गव्हाची शिफारस केली जाते .पद्मावती गट दहा-बारा वर्षांपासून तेथे कार्यान्वित आहे .शंकर भगवान म्हसे या गटाचे प्रमुख असून यामध्ये त्यांनी चार वर्षापूर्वी खपली गहू घेतला. त्यावेळेस फक्त दोनशे तीनशे रुपये नेहमीच्या गव्हापेक्षा जादा मिळाले. मात्र पुढील वर्षात खपली गव्हाला चांगला भाव मिळाला .येथील खपली गव्हाला सांगलीच्या बाजारपेठेत मोठी मागणी असते .
गव्हाखालील क्षेत्र.- 150 एकर
प्रती क्विंटल दर
सन खपली नेहमीचा
2023- 3800-- 2200
2024- 4800-- 2300
2025- 5300-- 2300
उत्पादन खर्च एकरी 15 ते 16 हजार रुपये
सरासरी उत्पादन-22 ते 24 क्विंटल
जास्तीत जास्त उत्पादन-27 क्विंटल एकरी.
पद्मावती शेतकरी गटातील वीस पेक्षाही अधिक सदस्य या मोहीमेत सहभागी आहेत.अशोक म्हसे, गोरक्षनाथ, अर्जुन,राहुल, चांगदेव,प्रसाद, ज्ञानदेव, बाबासाहेब, संदीप म्हसे आदी गटाचे सदस्यांनी खपली गहू घेतला.कृषी सहाय्यक सोमनाथ बाचकर,तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे यांनी मार्गदर्शन केले.

भीमथडीचा हा खपली गहू मुळानदीकाठावरील पीक पध्दतीत स्थिरावत आहे. या गव्हात ल्युटेनचे प्रमाण एक टक्के त्या भागातील गव्हापेक्षा कमी आहे. क्षारपड जमीन, क्षारयुक्त पाणी असूनही एकरी चार ते पाच क्विंटल गहू उत्पादकता भीमथडी पेक्षा जास्त मिळत असल्याचे पद्मावती शेतकरी गटाचे प्रमुख शंकर भगवान म्हसे यांनी सांगितले. गव्हाचे आवरण सोलले तर भाव ऐंशी ते नव्वद रुपये प्रती किलो मिळतात. यासाठी क्विंटल ला पाचशे ते सातशे रुपये प्रतिक्विंटल उत्पादन खर्च येईल.
चौकट ः
पद्मावती शेतकरी गटातील सदस्यांच्या प्रयत्नामुळे कोंढवड गाव खपली गहू उत्पादक गाव बनले आहे. दीडशे एकरांवर खपली गहू घेतला गेला.शेतकऱ्यांना खपली गहू अधिक किफायतशीर ठरतोय. त्यांना क्विंटल ला 5300रुपये भाव मिळाला.कृषी विभाग त्यांना सर्व सहकार्य व मार्गदर्शन करेल.
बापूसाहेब शिंदे
तालुका कृषी अधिकारी.
+
#ahilyanagar #khapligahu#Padmawati farmer gat kondhwad

AnilDeshpande/खपली गव्हाची किमया भारी,एकरात शेतकरी बनले लखपती दीड कोटींचे खपली गहू उत्पादीत

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

शेणखत कुजवण्याची नवीन पद्धत ll method of composting cow dung

शेणखत कुजवण्याची नवीन पद्धत ll method of composting cow dung

 खपली गव्हाची किमया भारी, लखपती बनले एकरात शेतकरी

खपली गव्हाची किमया भारी, लखपती बनले एकरात शेतकरी

#नैसर्गिक #शेतीतून उन्नती आणि पशुधनाचे संगोपनासाठी वेगळे शकल

#नैसर्गिक #शेतीतून उन्नती आणि पशुधनाचे संगोपनासाठी वेगळे शकल

गव्हात 45+ क्विंटलचे रेकॉर्ड ब्रेक उत्पादन! l गहू पिकाला कोणते खत टाकावे l Wheat Farming l AgroStar

गव्हात 45+ क्विंटलचे रेकॉर्ड ब्रेक उत्पादन! l गहू पिकाला कोणते खत टाकावे l Wheat Farming l AgroStar

मातीला पुन्हा जिवंत कसं करायचं? | जीवामृत म्हणजे काय? | Soil Life Restoration Explained

मातीला पुन्हा जिवंत कसं करायचं? | जीवामृत म्हणजे काय? | Soil Life Restoration Explained

खपली गव्हाची कापणी Harvesting of Emmer(Khapli wheat)#khapligahu#farming #agriculture #organicfarming

खपली गव्हाची कापणी Harvesting of Emmer(Khapli wheat)#khapligahu#farming #agriculture #organicfarming

गहू लागवड, गहू  उत्पादन तंत्रज्ञान, Wheat, Gahu lagwad mahiti, Gahu lagwad tantrdyan, Jaywant Jagtap

गहू लागवड, गहू उत्पादन तंत्रज्ञान, Wheat, Gahu lagwad mahiti, Gahu lagwad tantrdyan, Jaywant Jagtap

खपली गहू | khapali gahu farming #farmingvlogs || Farming vlogs

खपली गहू | khapali gahu farming #farmingvlogs || Farming vlogs

हे सर्व पाणी लगेच जिरणार शेत चिभडणार नाही

हे सर्व पाणी लगेच जिरणार शेत चिभडणार नाही

World First Experiment | एका एकरात ४०० टन ऊस…सूर्यप्रकाश, स्टेजिंग टेक्नॉलॉजी = ऊसाचा जागतिक विक्रम!

World First Experiment | एका एकरात ४०० टन ऊस…सूर्यप्रकाश, स्टेजिंग टेक्नॉलॉजी = ऊसाचा जागतिक विक्रम!

१० एकरात उभारलं एक जिवंत जंगल! |

१० एकरात उभारलं एक जिवंत जंगल! |

या खजूर शेतीनेच मला माणसात बसवलं | khajur sheti | खजूर शेती लागवड | khajur farming | shodh varta |

या खजूर शेतीनेच मला माणसात बसवलं | khajur sheti | खजूर शेती लागवड | khajur farming | shodh varta |

एका गुंठ्या मध्ये नैसर्गिक पध्दतीने 11 प्रकारचे भाज्या कशा लावायच्या.@ashishvidhate2366#spk #garden

एका गुंठ्या मध्ये नैसर्गिक पध्दतीने 11 प्रकारचे भाज्या कशा लावायच्या.@ashishvidhate2366#spk #garden

Uday Deolankar | पाऊस कसाही होऊ द्या, ही पिके सोडू नका | उदय देवळाणकर | तेलबिया तारणार, तेलघाणे लावा

Uday Deolankar | पाऊस कसाही होऊ द्या, ही पिके सोडू नका | उदय देवळाणकर | तेलबिया तारणार, तेलघाणे लावा

या काँग्रेसच्या नादानं सगळंच गमावलं | Sushil Kulkarni | Analyser | Congress | Uddhav Thackeray

या काँग्रेसच्या नादानं सगळंच गमावलं | Sushil Kulkarni | Analyser | Congress | Uddhav Thackeray

कर्नाटक रायबाग मधील ऑटोमॅटिक गूळाचा कारखाना, १२ महिने चालणारा, बनवतोय शुद्ध, केमिकल विरहित गूळ..

कर्नाटक रायबाग मधील ऑटोमॅटिक गूळाचा कारखाना, १२ महिने चालणारा, बनवतोय शुद्ध, केमिकल विरहित गूळ..

संविधानाचा उल्लेख भाजपला अस्वस्थ का करतो? वनरक्षकाचा थेट सवाल -महाजन बाबासाहेबांचे नाव का घेत नाहीत?

संविधानाचा उल्लेख भाजपला अस्वस्थ का करतो? वनरक्षकाचा थेट सवाल -महाजन बाबासाहेबांचे नाव का घेत नाहीत?

Vaijinath Tandale Interview | गाव अफलातून बनवलं, पण शिस्तीमुळे वादात, सरपंच वैजनाथ तांदळेंची मुलाखत

Vaijinath Tandale Interview | गाव अफलातून बनवलं, पण शिस्तीमुळे वादात, सरपंच वैजनाथ तांदळेंची मुलाखत

आयडिया खूपच छान ! पण वाघोबाच्या गळ्यात घंटा बांधायची कोणी ?   | Bhau Torsekar | Pratipaksha

आयडिया खूपच छान ! पण वाघोबाच्या गळ्यात घंटा बांधायची कोणी ? | Bhau Torsekar | Pratipaksha

Positive Farming: Where Dreams Take Root and Fortunes Grow

Positive Farming: Where Dreams Take Root and Fortunes Grow

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: infodtube@gmail.com