रेस्टॉरंट स्टाईल पास्ता 🍴🥘🫕🍅🌶️👌
Автор: Savita Giri
Загружено: 2026-01-08
Просмотров: 12
स्वागत आहे तुमचं माझे चैनल सविता गिरी 56 11 यामध्ये आज आपण पास्ता ची रेसिपी बघणार आहोत सगळ्यात आधी पास्ता गरम पाण्यामध्ये तेल आणि मीठ टाकून चांगला शिजवून घ्या नंतर लांब चिरलेला कांदा लांब चिरलेला टोमॅटो लांब चिरलेली कोथिंबीर तेलामध्ये फ्राय करून घ्या नंतर त्यात शिजलेला पास्ता टाका नंतर त्यामध्ये लाल मिरची मीठ पास्ता मसाला सोया सॉस रेड चिली सॉस टाकून द्या तयार आहे गरम गरम पास्ता लवकर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज 🙏🙏🙏🙏#डेली ब्लॉग@savitagiri ५६११
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: