ही भाजी न खाणारे सुध्दा आवडीने खातील (पडवळाची भाजी) रेसिपी by Swad Aswad Recipe (cooking vlog)
Автор: Swad Aswad Recipe
Загружено: 2025-08-11
Просмотров: 356
पडवळाची भाजी साहित्य :-
१/४ किलो पडवळ
१ वाटी सोललेले वाल
२ मध्यम आकाराचे बारीक चिरलेला कांदा
२ चमचे लाल तिखट
१ चमचा धणे पावडर
१/२ चमचा जिरे पावडर
१/२ चमचा गरम मसाला
१/२ चमचा मोहरी
१/४ चमचा हिंग
१/४ चमचा हळद
२ चमचे तेल
चिमटीभर साखर
मीठ चवीनुसार
कोंथीबीर
ओल्या नारळाचा चव
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: