कॉर्पोरेट कीर्तन | Pushkar Aurangbadkar Interview | Swayam Talks
Автор: Swayam Talks
Загружено: 2017-07-20
Просмотров: 43128
कीर्तनाची समृद्ध परंपरा लाभलेल्या पुण्याच्या ‘औरंगाबादकर’ घराण्यात पुष्कर यांचा जन्म झाला. त्यांच्या आधीच्या आठ पिढ्या कीर्तनकार असल्यामुळे कीर्तनाचे बाळकडू त्यांना मिळाले नसते, तरच नवल.
उच्चशिक्षणात ‘मॅनेजमेंट’चा अभ्यास करताना, ‘मॅनेजमेंट’मधील तत्वे आणि आपल्याला अवगत असलेली कीर्तनकला यांची काही सांगड घालता येईल का, यावर विचार करत पुष्कर यांनी प्रदीर्घ अभ्यास केला. आपल्या विचारांचा पाठपुरावा करत पुष्कर यांनी हा प्रयोग यशस्वी करून दाखवला आणि आता त्यांना ‘कॉर्पोरेट कीर्तनकार’ अशी उपाधी मिळाली आहे.
विज्ञान, संस्कृती, शिक्षण, उद्योग, समाज, तंत्रज्ञान, पर्यावरण, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रांत अफलातून काम करणाऱ्या व्यक्तींना त्यांचा प्रवास, त्यांच्या कल्पना, त्यांचे विचार हक्काने मांडायचे व्यासपीठ म्हणजेच 'स्वयं टॉक्स ' !
२०१४ साली सुरु झालेला 'स्वयं टॉक्स ' हा कार्यक्रम आता मुंबईसह महाराष्ट्राच्या प्रमुख शहरांमध्ये होत आहे.
तुम्हाला ही मुलाखत आवडली असेलच!!
ह्यांचा पूर्ण talk आणि असेच इतर talks आपल्या Swayam Talks App वर उपलब्ध आहेत
#Marathiinspiration #SwayamTalks
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: