एक एकर शेती - यशस्वी शेतीचा नवा मंत्र ! | Dnyaneshwar Bodke Interview | Swayam Talks
Автор: Swayam Talks
Загружено: 2017-02-11
Просмотров: 537861
अभिनव फार्मर्स क्लब' या आपल्या संस्थेच्या माध्यमातून ज्ञानेश्वर बोडके यांनी देशातील सुमारे एक लाख शेतकऱ्यांना एकत्र आणून 'एक एकर शेती आणि एक देशी गाय' या मॉडेलचा वापर करून त्यांच्या आयुष्यात समृद्धी आणली. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सेंद्रिय पद्धतीने केलेली शेती आणि ग्राहकांपर्यंत थेट पोहोचणारी विक्रीकला यामुळे त्याचा फायदा शेतकरी आणि ग्राहक या दोघांना त्याचा फायदा होत आहे.
डॉ. उदय निरगुडकर यांनी त्यांच्याशी साधलेला अभ्यासपूर्ण संवाद आपल्याला नक्कीच आवडेल !
विज्ञान, संस्कृती, शिक्षण, उद्योग, समाज, तंत्रज्ञान, पर्यावरण, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रांत अफलातून काम करणाऱ्या व्यक्तींना त्यांचा प्रवास, त्यांच्या कल्पना, त्यांचे विचार हक्काने मांडायचे व्यासपीठ म्हणजेच 'स्वयं टॉक्स ' !
२०१४ साली सुरु झालेला 'स्वयं टॉक्स ' हा कार्यक्रम आता मुंबईसह महाराष्ट्राच्या प्रमुख शहरांमध्ये होत आहे.
तुम्हाला ही मुलाखत आवडली असेलच!!
ह्यांचा पूर्ण talk आणि असेच इतर talks आपल्या Swayam Talks App वर उपलब्ध आहेत
#Marathiinspiration #SwayamTalks
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: