Anand Snack's Kande Pohe | Tasty Pohe & Tea near Nalstop Chowk | 'आजुबा'चे कांदे पोहे | चहा पोहे
Автор: Lawangi Mirchi
Загружено: 2025-01-19
Просмотров: 1909
पुण्यातील नळस्टॉप चौकाजवळ आनंद ज्युस बार हे प्रसिद्ध रेस्तराँ आहे. पूर्वी अगदी छोट्या जागेत संध्याकाळच्या वेळी हे ज्युस बार सुरू असायचे. आता ते तिथेच मोठ्या जागेत सुरू झाले आहे. त्या छोट्या ठिकाणी आता आनंद स्नॅक्स आहे. तिथे सकाळी एकदम बेस्ट आणि टेस्टी कांदे पोहे मिळतात. टेक महिंद्रा, पर्सिस्टंट या जवळच असलेल्या कंपन्यातील अनेक जण इथे सकाळी नाश्ता करण्यासाठी येतात. आनंद स्नॅक्सचा चहा सुद्धा एकदम छान असतो. या एपिसोडमध्ये आनंद स्नॅक्स कसे सुरू झाले, त्यामागचे कारण काय होते, इथे चहा - पोहे कसे तयार केले जातात, याबद्दल सांगितले आहे. नक्की बघा आणि रिप्लाय द्या.
pune, breakfast food vlogs, breakfast recipe vlogs, breakfast food, kande pohe, kande pohe recipe, pohe, tea, anand snacks, nalstop chowk food, early morning food joints in pune, food joints in pune, tasty breakfast joints in pune, tasty breakfast in pune, khal tar vhal, खाल तर व्हाल, ब्रेकफास्टसाठी टेस्टी पदार्थ, पुण्यातील भारी फूड जाईंट्स, टेस्टी फूड रेसिपी
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: