सह्याद्रीतील अनोखं गाव जिथे तब्बल २२ वर्ष एकच शिक्षक का आहे बघा | Unique Village & School | Payvata
Автор: Paayvata
Загружено: 2025-08-13
Просмотров: 22753
तब्बल 21 वर्षानंतर 🤗 गावाची आणि माणसांची भेट | पाच किलोमीटर अंतर पार करायला 21 वर्ष लागली | Paayvata
हा व्हिडिओ आहे धरणात गेलेल्या काही आठवणींचा. एका गावाचा. ज्या गावात मी शिक्षणासाठी यायचो. या भागात
आधी पाच गावं अगदी आनंदाने नांदत होती. फक्त भातशेती करूनही सुखी होती..पण नवीनच झालेल्या एका धरणाने या गावांना आणि इथल्या एकूणच व्यवस्थेला काहीसे खिळखिळे करून टाकले. ज्या गावात शाळा होती ते गाव धरणात विसावले आणि शाळा बंद झाली.
पर्यायाने या पाचही गावातील मुलांना शहराकडे, नातेवाईकांकडे स्थलांतरित व्हावे लागले. काहींना शिक्षण सोडून द्यावे लागले. ज्यांची काहीही व्यवस्था नव्हती अशा आमच्या सारख्या मुलांसाठी
पर्यायी शिक्षण व्यवस्था म्हणून निवि गावात एका शिक्षण संस्थेने नवीन शाळा चालू केली आणि या शाळेत मी दहावी इयत्तेचे शिक्षण घेण्यासाठी जाऊ लागलो. विशेष म्हणजे पहिल्या वर्षी मी एकटाच पास झालो होतो. त्यामुळे पुन्हा एकदा इथून पुढील शैक्षणिक प्रवास देखील नंतर हा मला एकट्यानेच करावा लागला होता. या एका वर्षात या गावाला जवळून अनुभवता आले होते.
या गावाबरोबर असलेले नाते इथल्या प्रेमळ लोकांच्या काही आठवणी आजही मनात ताज्या आहेत.
या गावात उरूस (यात्रा) भरायची, या यात्रेच्या काही आठवणी आहेत.
ज्या शाळेत मी शिक्षण घेतले त्या शाळेला पुन्हा भेट देता आले.
माझ्या गावापासून ही गाव साधारण पाच ते सहा किलोमीटर अंतरावर आहे
निवी हे वारकरी संप्रदायाचा समृद्ध वारसा जपणारं गाव आहे.
या गावातील काही आठवणी तर काही धरणात गेलेल्या पायवाटेवरील घरांच्या आठवणी या व्हिडिओ मधून जाग्या करण्याचा प्रयत्न केला आहे
नक्की बघा.
-------------------------------------
IGNORE HASHTAGS
#payvata #paayvata #villagestory #village
#velhe #maharashtra #villagelife #trending #trend #dailyvlog #marathichannel #marathinews #story
#marathi #dhangarijivan #grandmother #marathistory
#marathi #nivi #pune #villagelifestyle #myschoolday #schoollife #villagevlog #villagepeople #marathi_news #family #familyvlog
-----------------------------------------
Our Popular Video link 👇( आमचे काही प्रसिद्ध झालेले व्हिडीओ )
• ग्रामीण भागातील महिलांचे खेळ
• कलेला वयाचे बंधन नसते याचे हे उदाहरण बघा |...
• धरणाच्या पाण्यातून बाहेर आलेले गाव
• धरणाच्या पाण्यातुन पुन्हा बाहेर आले 🛖 गाव ...
-----------------------------------------
◆ Instagram Id : / paayvata
◆ Mail Id :
[email protected]
-----------------------------------------
Music Credit
YouTube Music Library
Thanks 🙏 For Watching
@paayvata
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: