नगरसेवक झाल्यावर आठवण झाली मयूर मामांची | अकिफ इनामदार भावुक झाले | भावपूर्ण श्रद्धांजली मयूर मामा
Автор: JUNNAR ONION EXPORT
Загружено: 2025-12-28
Просмотров: 1949
नगरसेवक झाल्यावर आठवण झाली मयूर मामांची | अकिफ इनामदार भावुक झाले | भावपूर्ण श्रद्धांजली मयूर मामा
आजच्या कार्यक्रमात एक अत्यंत भावनिक आणि मनाला स्पर्श करणारा क्षण अनुभवायला मिळाला.कार्यक्रमात बोलताना अकिफ इनामदार यांनी आपल्या मनातल्या भावना व्यक्त करत मयूर मामा संगमनेरकर यांची आठवण काढली.ते म्हणाले की, आमचे मयूर मामा यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही.
अतुल शेठ बेनके यांच्या माध्यमातून त्यांना मयूर मामांना जवळून पाहण्याचा योग आला आणि त्यांच्याशी अतिशय जीवाभावाचे नाते निर्माण झाले.आज जर मयूर मामा या ठिकाणी असते,तर आम्ही नगरसेवक झालो याचा सर्वात जास्त आनंद त्यांनाच झाला असता,असं म्हणत अकिफ इनामदार यांचे डोळे पाणावले.शेवटी त्यांनी उपस्थित सर्वांच्या वतीने मयूर मामा संगमनेरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
हा क्षण केवळ राजकीय नसून,
तो माणुसकी, नातेसंबंध आणि आठवणींचा होता.
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली.
#atulbenke #sharadsonawane #अतुलबेनके #शरदसोनवणे #zamirkagdi #congress #काँग्रेस #junnarnews #junnaronionexport #junnarelection2025 #junnarkar #junnar #जुन्नर #marathinews #maharastra #election2025 #nagarparishadelection #shivsena #rastravadi #bjp #राष्ट्रवादी #राष्ट्रवादीकाँग्रेस #शिवसेना #atulbenke #sharadsonawane #ajitdadapawar #eknathshinde #जुन्नरटाईम्स #sohelsayyad #सोहेलसय्यद
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: