उरलेल्या भाताच्या अशा रेसिपी केल्यात तर ह्यापुढे नेहमी मुद्दामहून भात जास्त लावावा लागेल
Автор: Anuradha Tambolkar
Загружено: 2025-06-20
Просмотров: 35077
आज सकाळी फ्रीज उघडला तर दिसलं की कालचा भात उरला होता. मग त्या पासून कोणत्या नावीन्यपूर्ण रेसिपी करता येतील असा विचार करत असताना मला २ रेसिपी सुचल्या. लगेचच मी त्या केल्या आणि घरच्यांना इतक्या आवडल्या, की त्यांनी पुढच्या वेळेपासून मुद्दामहून भात जास्त लावायला मला सांगितलं आहे.
त्या कोणत्या २ रेसिपी होत्या, हे जाणून घेण्यासाठी, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद. 😀🙏
---------------------------------------------------------------------------------------------------------
सर्वांच्या घरी असावं असं "आपली संस्कृती आपले सणवार" हे पुस्तक ऑर्डर करण्यासाठी 9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
---------------------------------------------------------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
आजच ऑर्डर करा. 😀😀😀
#भात #वडाभात #खीर #मराठीरेसीपी #काहीउरलंयका #उरलंसुरलं #bhaat #kheer #vadabhaat #remaining #freshrecipes #leftoverricerecipes #leftoverrecipe #leftoversnacks #innovativerecipes
भात, वडा भात, खीर, मराठी रेसीपी, काही उरलंय का, उरलं सुरलं, bhaat, kheer, vada bhaat, remaining, fresh recipes, leftover rice recipe, leftover recipe, leftover snacks, innovative recipes,

Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: