गव्हाच्या पिठाची खुसखुशीत हेल्दी खारी बनविण्याच्या दोन सोप्या पद्धती | Homemade Khari Recipe
Автор: Ramas Recipe
Загружено: 2020-06-09
Просмотров: 2478204
नमस्कार Rama Recipe मराठी channel मध्ये तुमचे स्वागत आहे,
गव्हाच्या पिठाची खुसखुशीत हेल्दी खारी बनविण्याच्या दोन सोप्या पद्धती | Homemade Khari Recipe
साहित्य
गव्हाचे पीठ - १ वाटी
मीठ चवीनुसार
पाणी गरजेनुसार
मैदा - २ चमचा
तुप - २ चमचा
तेल तळण्यासाठी
#khari #homemadekhari
PLEASE LIKE, SHARE, SUBSCRIBE WITH BELL BUTTON
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: