चिरोटे । Chirote
Автор: कोकण कन्या - Konkan Kanya
Загружено: 2019-10-20
Просмотров: 7553
दिवाळी आली आहे तर चिरोटे बनवायला हवेतच. तर मग चला करूया साधे सोपे आणि भरपूर पदर असणारे खुसखुशीत चिरोटे.
चिरोटे साहित्य:-
१. मैदा - १ कप (अंदाजे १५० ग्रॅम)
२. तेल - ३ मोठे चमचे
३. पिठीसाखर
४. मीठ - पाव चमचा
५. कॉर्नफ्लोअर - ६ मोठे चमचे
६. तूप - ३ मोठे चमचे
७. वनस्पती तूप (तळण्यासाठी)
#KonkanKanya #कोकणकन्या #चिरोटे
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: