Pune, PCMC महापालिकेत दोन्ही Pawar एकत्र लढण्याच्या चर्चा, Devendra Fadnavis यांनी डाव कसा टाकलाय ?
Автор: BolBhidu
Загружено: 2025-12-16
Просмотров: 45272
#BolBhidu #AjitPawar #DevendraFadnavis
देवेंद्र फडणवीसांनी सध्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांबद्दल एक वक्तव्य केलं आहे, 'अजित पवार आणि आम्ही पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एकत्रित लढू शकणार नाही, आम्हाला दोघांनाही एवढं राजकारण समजतं की आम्ही एकत्र लढलो, तर तिसऱ्याचा फायदा होईल आणि तिसऱ्याकरता आम्ही जागा सोडणार नाही, आम्ही एकमेकांच्या विरोधात लढू पण मैत्रीपूर्ण लढू. त्यात देवेंद्र फडणवीस बोलले असतील, तर विचारपूर्वकच बोलले असतील, असं म्हणत अजित पवारांनी फडणवीसांच्या वक्तव्याला दुजोरा दिला, आणि पुण्यातल्या दोन्ही महापालिकांमधल्या लढतीचं चित्र स्पष्ट झालं.
त्यानंतर दुसऱ्याच दिवशी बातम्या यायला सुरुवात झाली, पवार-पवार पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एकत्र येणार असल्याच्या. त्याबद्दल फोन झाल्याचे दावे करण्यात आले. त्यात सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांनी दिल्लीमध्ये अमित शहा यांची भेट घेतली आणि त्यात शहांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन लढल्यास कोणतीही हरकत नाही, असं सांगितल्याच्या बातम्या सूत्रांच्या हवाल्यानं देण्यात आल्या. पण पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पवार-पवार युती होण्यामागे डाव आहे देवेंद्र फडणवीस यांचाच. दोन्ही पवारांच्या युतीचा फडणवीसांना काय फायदा आहे ? पवार एकत्र येण्यामागे फडणवीस असल्याचं का म्हणता येतं? समजून घेऊयात या व्हिडीओमधून.
Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: