Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

खव्याच्या साटोर्‍या - गौरी गणपती करता खास पदार्थ | अगदी सोपी पद्धत | Recipes In Marathi by Anuradha

Автор: Anuradha Tambolkar

Загружено: 2023-09-15

Просмотров: 188662

Описание:

गौरी गणपती करता नवीन नवीन पदार्थ करायची आपली इच्छा असते. पण त्यात फार वेळ सुद्धा जायला नको आणि रेसिपी सुद्धा सोपी हवी, हो ना?
म्हणूनच ह्या व्हिडिओ मध्ये खव्याच्या साटोर्‍या कशा करायच्या हे दाखवलं आहे. उत्तम चवीच्या अशा ह्या साटोर्‍या करायला अतिशय सोप्या आहेत.
व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद. 🙏😊

Ingredients:-
आवरण (Covering) :-
1 katori Suji
1 katori Maida
Little Salt
2 tbsp oil
Malai
Milk
सारण (Stuffing) :-
Poppy seeds
1 katori Suji
2 tsp Ghee
200 gm Khoya
Half Nutmeg powder
Half tsp cardamom powder
1 katori Powdered sugar

हे व्हिडिओ सुद्धा नक्की बघा 👇
1) गणपतीसाठी १२ पक्वान्न । गणपतीच्या आवडीचे प्रसादाचे प्रकार :-    • गणपतीसाठी १२ पक्वान्न । गणपतीच्या आवडीचे प...  
2) युट्यूबवर पहिल्यांदाच - गणपतीसाठी १५ खिरापती, एकाच व्हिडिओमध्ये :-    • युट्यूबवर पहिल्यांदाच - गणपतीसाठी १५ खिराप...  
3) गौरी-गणपतीसाठी, दारापासून नैवेद्यापर्यंत तयारी कशी करावी :-    • गौरी-गणपतीसाठी, दारापासून नैवेद्यापर्यंत त...  
4) गणपती बाप्पा आले, त्याच्या दुसर्‍या दिवशी मी केलेला मेनू :-    • कांदा लसूण विरहित मेनू । गणपती बाप्पा आले,...  
5) गणपतीचीच्या ३ जयंती, जर मूर्ती भंगली तर काय करावे, सोयर-सूतक असताना काय करावे :-    • गणपतीची माहिती | ३ जयंती, जर मूर्ती भंगली ...  

-------------------------------------------------------

आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.

ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊

आजच ऑर्डर करा. 😀😀😀

---------------------------------------------------------
#sarotya #recipesinmarathi #anuradhatambolkar #ganpatispecial #learntocook #easycookingrecipe #healthyrecipe #cookingchannel #paramparikrecipes #cookingvideo #indiansweetrecipe
#गौरी #गणपती #स्पेशल #रेसिपी #गोड #खवा #साटोर्‍या #gauri #ganapati #special #recipe #sweet #khava #mava #satorya
गौरी गणपतीला नैवेद्य, गणपतीचा नैवेद्य, गोड पदार्थ, गोड रेसिपी, खव्याच्या रेसिपी, खवा, साटोर्‍या रेसिपी, साटोर्‍या कशा बनवतात, खवा रेसिपी मराठी, gauri ganapti
cha naivedya, ganapatisathi naivedya, sweet recipe in marathi, gauri 2023, ganapti 2023, satorya recipe, khavyache padartha, गौरी ,गणपती ,स्पेशल ,रेसिपी ,गोड ,खवा ,साटोर्‍या ,gauri ,ganapati ,special ,recipe ,sweet ,khava ,mava ,satorya,

खव्याच्या साटोर्‍या - गौरी गणपती करता खास पदार्थ | अगदी सोपी पद्धत | Recipes In Marathi by Anuradha

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

सागरच्या खास टिप्ससह करुया न फुटणारी, खुसखुशीत, तीळ गूळाची पोळी | Gul Poli Recipe | Sankrant Special

सागरच्या खास टिप्ससह करुया न फुटणारी, खुसखुशीत, तीळ गूळाची पोळी | Gul Poli Recipe | Sankrant Special

खुसखुशीत आणि मऊ खव्याची साटोरी | Khavyachi Satori Recipe | Foodlife With Swanand

खुसखुशीत आणि मऊ खव्याची साटोरी | Khavyachi Satori Recipe | Foodlife With Swanand

१ आठवडा खुसखुशीत राहणारी खव्याची साटोरी | खस्ता खव्याची कचोरी | Khavyachi Satori MadhurasRecipe

१ आठवडा खुसखुशीत राहणारी खव्याची साटोरी | खस्ता खव्याची कचोरी | Khavyachi Satori MadhurasRecipe

बाकी सगळे पदार्थ एकीकडे,या पोळ्या एकीकडे,सांज्याच्या कलात्मक पोळ्या,Sanjyachya Polya,Recipes by Jayu

बाकी सगळे पदार्थ एकीकडे,या पोळ्या एकीकडे,सांज्याच्या कलात्मक पोळ्या,Sanjyachya Polya,Recipes by Jayu

सणासुदीचा सर्वसाधारण मेनू | काही कार्य असो किंवा सणवार असो, हा मेनू कधीही करता येईल

सणासुदीचा सर्वसाधारण मेनू | काही कार्य असो किंवा सणवार असो, हा मेनू कधीही करता येईल

कुरकुरीत म्हैसूर बोंडा & चटणी | कुरकुरीत वड्यांसाठी 5टिप्स पार्टीसाठी,नाश्तासाठी Mysore Bonda Recipe

कुरकुरीत म्हैसूर बोंडा & चटणी | कुरकुरीत वड्यांसाठी 5टिप्स पार्टीसाठी,नाश्तासाठी Mysore Bonda Recipe

संक्रांत स्पेशल गूळ पोळी | मैदा व दाण्याचा कूट न घालता केलेली पारंपारिक रेसिपी | थेट एक्स्पर्ट कडून

संक्रांत स्पेशल गूळ पोळी | मैदा व दाण्याचा कूट न घालता केलेली पारंपारिक रेसिपी | थेट एक्स्पर्ट कडून

सोप्या पद्धतीनं या टिप्स वापरून करा खव्याची खुसखुशीत साटोरी किंवा सांजोरी | Khava Poli | Satori

सोप्या पद्धतीनं या टिप्स वापरून करा खव्याची खुसखुशीत साटोरी किंवा सांजोरी | Khava Poli | Satori

खूप दिवसांनी घरी  कोण आले..😍 पूजासाठी बाळासाठी काय काय गिफ्ट आणले..😃

खूप दिवसांनी घरी कोण आले..😍 पूजासाठी बाळासाठी काय काय गिफ्ट आणले..😃

| त्रिपुरसुंदरी - जिभेवर ठेवताच विरघळणारा अतिशय श्रीमंत पदार्थ | Tripursundari by Monali's Foodcourt

| त्रिपुरसुंदरी - जिभेवर ठेवताच विरघळणारा अतिशय श्रीमंत पदार्थ | Tripursundari by Monali's Foodcourt

बासुंदी - सुनबाईंच्या हातची लच्छेदार, दाटसर आणि अत्यंत चविष्ट अशी रेसिपी

बासुंदी - सुनबाईंच्या हातची लच्छेदार, दाटसर आणि अत्यंत चविष्ट अशी रेसिपी

पाकातल्या पुऱ्या : खुसखुशीत, पारंपरिक पद्धतीने कोणालाही करता येतील अशा | Pakatalya Purya | Purya |

पाकातल्या पुऱ्या : खुसखुशीत, पारंपरिक पद्धतीने कोणालाही करता येतील अशा | Pakatalya Purya | Purya |

संसारात जर गोडी निर्माण करायची असेल तर हा विडिओ नक्की पहा | Recipes Secrets | @AnuradhasChannel

संसारात जर गोडी निर्माण करायची असेल तर हा विडिओ नक्की पहा | Recipes Secrets | @AnuradhasChannel

खव्याची साटोरी करण्याची पारंपरिक रेसिपी बाय कांचन बापट रेसिपीज | khavyachi satori kanchan bapat |

खव्याची साटोरी करण्याची पारंपरिक रेसिपी बाय कांचन बापट रेसिपीज | khavyachi satori kanchan bapat |

गुलाबजाम | आता दिवाळीची तयारी सुरू | पहिल्या दिवशीचा गोड पदार्थ

गुलाबजाम | आता दिवाळीची तयारी सुरू | पहिल्या दिवशीचा गोड पदार्थ

खोबर्‍याचे घारगे - लक्ष्मीपूजनाचा पारंपारिक नैवेद्य, अनारशाला पर्याय | Lakshmipoojan naivedya

खोबर्‍याचे घारगे - लक्ष्मीपूजनाचा पारंपारिक नैवेद्य, अनारशाला पर्याय | Lakshmipoojan naivedya

न फाटता काठापर्यंत सारण पसरलेली सुबक टिकाऊ गुळपोळी!!नवशिकेसुद्धा बनवतील अशा सोप्या गूळपोळी|gulpoli

न फाटता काठापर्यंत सारण पसरलेली सुबक टिकाऊ गुळपोळी!!नवशिकेसुद्धा बनवतील अशा सोप्या गूळपोळी|gulpoli

खुसखुशीत खवा पोळी | ३-४ दिवस टिकणारी, चिवट होऊ नये म्हणून खास टिप्स | Khava Poli | Saritas Kitchen

खुसखुशीत खवा पोळी | ३-४ दिवस टिकणारी, चिवट होऊ नये म्हणून खास टिप्स | Khava Poli | Saritas Kitchen

दलियाची लापशी बनवायची झटपट रेसिपी | Lapsi - Indian Dessert | Recipe In Marathi | Anuradha Tambolkar

दलियाची लापशी बनवायची झटपट रेसिपी | Lapsi - Indian Dessert | Recipe In Marathi | Anuradha Tambolkar

गणेश चतुर्थी स्पेशल गव्हाची सांजोरी/साटोरी/गहू व गुळाची सांजोरी /Healthy whole wheat Sanjori/Satori

गणेश चतुर्थी स्पेशल गव्हाची सांजोरी/साटोरी/गहू व गुळाची सांजोरी /Healthy whole wheat Sanjori/Satori

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]