Pahalgam Attack नंतर India Pakistan Tensions, भारतात आलेले तुफैल खान यांना परत जावं लागलं तेव्हा...
Автор: BBC News Marathi
Загружено: 2025-04-25
Просмотров: 53620
#BBCMarathi #IndiaPakistan #Visa
पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानने एकमेकांविरुद्ध कठोर पावलं उचलली आहेत. भारत आणि पाकिस्ताननेही व्हिसांबाबत निर्णय घेतले आहेत, त्यानंतर लोकांना आपापल्या देशात परतण्यास भाग पाडलं जात आहे.
कराचीहून भारतात आपल्या मूळ गावी आलेल्या तुफैल खान यांच्याशी बीबीसीने केलेली ही बातचीत पाहा.
रिपोर्ट: दिलनवाज पाशा
व्हीडिओ एडिटर: शाद मिद्हत
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: