Maharashtra $1 Trillion Economy होणार Devendra Fadnavis यांच वक्तव्य, हे उद्दिष्ट कसं पूर्ण करणार ?
Автор: BolBhidu
Загружено: 2024-12-22
Просмотров: 55133
#BolBhidu #MaharashtraEconomy #DevendraFadnavis
या दशकाच्या अखेरीस राज्याचा जीडीपी $1 ट्रिलियनपर्यंत दुप्पट करण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य साध्य करण्यावे महाराष्ट्र सरकारचे उद्दिष्ट आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या विकासाचा आलेख आणि आर्थिक उहिष्ट याच्या संदर्भात आपली दूरदृष्टी सांगताना हे उद्दिष्ट वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक परिषदेत त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आजच्या दिवशी कितीही चर्चा झाली की गुजरात पुढे गेलं आहे, उद्योगधंदे महाराष्ट्रातून दक्षिणेकडील राज्यात जात आहेत तरी हे वास्तव आहे की महाराष्ट्र हे देशातील क्रमांक एकचे राज्य आहे.
चीनची अर्थव्यवस्था सुस्तावली आहे. जर्मनी आणि युरोपातील अनेक अर्थव्यवस्थांनी मंदीचा धसका घेतला आहे. इंग्लंडची अर्थव्यवस्था संघर्ष करत आहे. अशा परिस्थिती भारतीय अर्थव्यवस्थेला जगभरातील रेटिंग संस्थांनी भारताला मानांकन दिले आहे. भारत ब्राईट स्पॉट असल्याचा त्यांचा विश्वास आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येणाऱ्या काळात भारताला तिसरी मोठी अर्थव्यवस्था करण्याचा दावा केला आहे. त्याचवेळी भारतातील राज्यातही प्रमुख अर्थसत्ता होण्यासाठी स्पर्धा तीव्र झाली आहे. हा बहुमान आतापर्यंत अर्थातच महाराष्ट्राकडे आहे. महाराष्ट्राच्या अर्थव्यस्थेसंदर्भात नेमकं काय व्हिजन आहे ? १ ट्रिलियन अर्थव्यवस्था कसं साध्य करणार याची उत्तरे आज आपण जाणून घेऊया.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: https://bolbhidu.com/
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: