रामभाऊ म्हाळगी यांच्या अभ्यासू भाषणाचा सभागृहात कायम दबदबा असायचा । Bol Bhidu। Rambhau Mhalgi
Автор: BolBhidu
Загружено: 2022-08-15
Просмотров: 17924
#BolBhidu #RambhauMhalgi #Jansangh
सत्तरच्या दशकातला काळ. जनसंघाचे चारच आमदार विधानसभेत होते. तेव्हाचा जनसंघ म्हणजे आजचा भाजप. त्यांचे नेते होते रामभाऊ म्हाळगी. त्याकाळात विधानसभा म्हणजे आजच्याप्रमाणे लढाईचा आखाडा नसायचा. एखादा आमदार बोलू लागला की बाकीचे त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायचे. सत्ताधारी हे विरोधीपक्षांना बोलू द्यायचे.
जनसंघाची स्थापना झाल्यावर महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून जाणारे ते पहिले आमदार होते. पुढे ते जनसंघाचे प्रदेशाध्यक्ष बनले. महाराष्ट्रात संघाची विचारसरणी रुजवण्यात रामभाऊ म्हाळगींचा सिंहाचा वाटा राहिलाय. त्यांच्या अभ्यासूवृत्तीमुळे,सुसंस्कृतपणामुळे आणि साधेपणामुळे त्यांची जनसंघ आणि भाजपचे द्रोणाचार्य अशी ओळख बनली.
Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: https://bolbhidu.com/
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: