Biochar कसं बदलणार भारत? | Krunal in converstaion with Dr. Uday Nirgudkar
Автор: Swayam Talks
Загружено: 2025-12-28
Просмотров: 3010
डॉ. उदय निरगुडकर यांच्यासोबतच्या या मुलाखतीत Mechanical Engineer कृणाल जगताप Biochar ची शक्ती आणि ग्रामीण भारताच्या भविष्याचा नकाशा उलगडतात.
कृणालचं मत ठाम—
“Career फक्त शहरात होतं हा भ्रम आहे.”
सदर व्हिडिओचे चित्रीकरण 'स्वयं टॉक्स छ. संभाजीनगर २०२५' या कार्यक्रमात झाले आहे.
स्वयं टॉक्सच्या पुढील कार्यक्रमात सहभागी व्हा 👉 www.swayamtalks.org
॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰
ही मुलाखत शेती, विज्ञान आणि ग्रामीण विकास याबद्दल नवी दृष्टी देणारी आहे.
भारतातील ग्रामीण progress मध्ये रस असणाऱ्या प्रत्येकाने हा video जरूर पाहावा.
॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰
🔔 Subscribe for more inspiring stories of everyday heroes.
Connect With Us:
Instagram - / talksswayam
Facebook - / swayamtalks
Twitter - / swayamtalks
LinkedIn - / sway. .
Subscribe to our Website
https://swayamtalks.org/register
॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰
00:00 इंट्रो
07:50 इंजिनिअरिंग सोडून कृषि क्षेत्राकडे वळण्याचा निर्णय
11:21 व्यवसाय, पैसा आणि नीतीमूल्यांचा अभ्यास
12:56 संशोधन आणि व्यवसायाचा ताळमेळ
14:14 स्टील इंडस्ट्रीमध्ये योगदान
16:00 गावकर्यांबरोबर काम आणि विकास
18:46 व्यवसायाचे प्राथमिक भांडवल उभे करण्यामागची गोष्ट
21:15 पैसा केवळ कष्टाने कमावता येत नाही तर...
23:31 कार्बन क्रेडिटमध्ये बायोचारचे स्थान
26:17 बायोचारचा शेतकर्यांना फायदा
27:47 नाटक असो नाहीतर आयुष्य, आपण पात्र निभावतो
#interview #business #farming
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: