Ajit Pawar यांच्या बंडानंतर Sharad Pawar यांचा सर्वाधिक राग Chhagan Bhujbal यांच्यावर का आहे ?
Автор: BolBhidu
Загружено: 2023-07-11
Просмотров: 380569
#BolBhidu #SharadpawarVsAjitPawar #ChhaganBhujbal
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पहिल्यांदाच जाहीरपणे व्यासपीठावरून बोलताना शरद पवारांनी अजित पवारांचा उल्लेख केला नाही. ना इतर कोणत्या नेत्याचा केला पण त्यांच्या रडारवर होते ते फक्त आणि फक्त छगन भुजबळ…
अजित पवार गटाकडेही काही वेगळ नव्हतं, मुळात अजित पवारांची सभा झाली होती तीच भुजबळ नॉलेज सिटीच्या MET मध्ये. भुजबळांनी यावेळी थेट शरद पवारांवर हल्ला चढवला. खरतर ही भुजबळ विरुद्ध पवार या संघर्षाची सुरवात होती…
पण अस का? फक्त जवळचा माणूस सोडून गेला म्हणून. तर नाही. अजित पवार, प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ ते वळसे पाटील सगळेच पवारांचे खास होते. इथलं दुखणं वेगळं आहे. इथली निती वेगळी आहे, अन् पवारांच हे राजकारण दूरगामी विचारांच आहे कसं समजून घेवूया या व्हिडीओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: https://bolbhidu.com/
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: