Chhaava Movie मध्ये नसलेला Chhatrapati Sambhaji Maharaj vs Portuguese यांच्यातील लढाईचा इतिहास I GOA
Автор: BolBhidu
Загружено: 2025-02-15
Просмотров: 57010
#BolBhidu #SambhajiMaharajvsPortuguese #SambhajiMaharaj
स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित असलेला छावा पिक्चर नुकताच रिलीझ झाला, या पिक्चरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यातले अनेक महत्त्वाचे प्रसंग दाखवण्यात आले आहेत. त्यांचा राज्याभिषेक, त्यांनी लढलेल्या लढाया, त्यांचा मुत्सद्दीपणा आणि त्यांचा औरंगजेबाशी झालेला सामना असे अनेक ऐतिहासिक प्रसंग छावामधून पहायला मिळतात. पण छावामध्ये नसलेला एक प्रसंग म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांची पोर्तुगीजांना असलेली भीती.
छत्रपती शिवाजी महाराजांनी एकाचवेळी आदिलशाही, कुतुबशाही, मुघल आणि निजामशाही यांच्याशी युद्ध पुकारलं होतं. तसंच छत्रपती संभाजी महाराजांनाही मुघलांसोबतच इंग्रज आणि पोर्तुगीजांचा सामना करावा लागला. त्यातही पोर्तुगीज मराठ्यांशी चांगले संबंध असल्याचं दाखवून मुघलांना मदत करायचे. याचाच राग छत्रपती संभाजी महाराजांच्या डोक्यात होता. त्यांनी पोर्तुगीजांना धडा कसा शिकवला, पोर्तुगीजांनी संभाजी महाराजांना घाबरुन थडग्यातलं प्रेत बाहेर का काढलं होतं ? तेच सांगणारी ही स्टोरी.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: https://bolbhidu.com/
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: