Chhatrapati Sambhaji Maharaj यांच्यासोबत शेवटच्या दिवसांत काय घडलं ? ऐतिहासिक पुरावे काय सांगतात ?
Автор: BolBhidu
Загружено: 2025-02-18
Просмотров: 358719
#BolBhidu #ChhatrapatiSambhajiMaharaj #Chhaava
शेवट बघताना तुम्हाला डोळ्यातले अश्रू लपवता येत नाहीत, छावा पिक्चरचा शेवट बघून आल्यानंतर कित्येकांनी दिलेली प्रतिक्रिया. स्वराज्याचे दुसरे छत्रपती, छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबानं अमानवी छळ करुन मारलं. छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांना त्रास सहन करावा लागला, जखमेवर मीठ चोळणं सामान्य वाटावं इतके विचित्र अत्याचार या दोघांनी सहन केले, छत्रपती संभाजी महाराजांनी तर आपल्या प्रिय मित्राचा मृत्यूही सहन केला, पण ते स्वतः मृत्यूला सामोरे गेले ते ताठ मानेनं, छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांची ताठ मान, जी कापण्याचे आदेश औरंगजेबानं दिले, पण तरीही संभाजी महाराजांनी मान झुकवली नाही.
संगमेश्वरमध्ये संभाजी महाराज पकडले गेले तिथपासून औरंगजेबानं त्यांची हत्या करण्याचे आदेश देईपर्यंत नेमकं काय घडलं ? औरंगजेबानं शंभूराजांचा छळ कसा केला ? ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये याचे काय उल्लेख आढळतात, हेच या व्हिडीओमधून समजून घेऊ.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: https://bolbhidu.com/
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: