Virat Kohli ODI Centuries: Sachin Tendulkar 100 Centuries चा रेकॉर्ड, ३७ मॅचेसमध्ये कोहली तोडू शकतो?
Автор: BolBhidu
Загружено: 2025-12-05
Просмотров: 39606
#BolBhidu #SachinTendulkar #ViratKohli
साऊथ आफ्रिकेविरुद्धची वनडे सिरीज भारतात सुरु झाली, पहिल्या वनडेला कोहलीनं शंभर लावला, दुसऱ्या वनडेला कोहलीने पुन्हा शंभर लावला, कोहलीचा फॉर्म बघून तिसऱ्या वनडेची तिकिटं लवकर विकली गेली, कारण प्रेक्षकांना जुना कोहली दिसायला लागलाय, इच्छा असताना शंभर लावणारा कोहली. रनमशीन कोहली. आता कोहलीच्या सेंच्युरीचा आकडा ८४ वर गेलाय, सचिनशी बरोबरी करायला त्याला १६ सेंच्युरीज हव्या आहेत आणि रेकॉर्ड तोडायला १७. पण कोहली आता एकच फॉरमॅट खेळतो, वनडे मॅचेस अगदी लिमिटेड होतात, मग अशावेळी कोहलीच्या टप्प्यात हे रेकॉर्ड आहे का? तर उत्तर आहे हो, कारण आहे २.१८ चं एक गणित. कोहली खरंच सचिनचं रेकॉर्ड तोडू शकतो का ? गणित, आकडे आणि इतिहास काय सांगतात ? पाहुयात या व्हिडीओमधून
Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: