ही 'मिरची ची भाजी' आहे हे कुणीही ओळखू शकणार नाही | घरच्यांना हे चॅलेंज नक्की देऊन बघा |
Автор: Anuradha Tambolkar
Загружено: 2025-09-19
Просмотров: 16944
फळभाज्या, पालेभाज्या, उसळी, ई सर्व पद्धतीच्या भाज्या आपल्या आहारात नेहमी येत असतात. त्यांच्या चवीही थोड्या फार प्रमाणात आपल्याला पाठ झालेल्या असतात.
पण कधीतरी ह्या चवीत बदल करायला हवा. म्हणूनच ह्या व्हिडिओ मध्ये एक नवीन रेसिपी दाखवलेली आहे, ती म्हणजे 'मिरचीची भाजी'. ही भाजी इतकी नावीन्यपूर्ण आहे, की घरची मंडळी फक्त बघून ही भाजी ओळखूच शकणार नाहीत. असं चॅलेंज तुम्ही नक्की त्यांना देऊ शकता.
ही आगळ्यावेगळ्या चवीची भाजी कशी करायची हे जाणून घेण्यासाठी, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद. 😀🙏
आपलं इंस्टाग्राम अकाऊंट सुद्धा फॉलो करायला विसरू नका.:- / anuradhaschannel
---------------------------------------------------------------------------------------------------------
सर्वांच्या घरी असावं असं "आपली संस्कृती आपले सणवार" हे पुस्तक ऑर्डर करण्यासाठी 9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
---------------------------------------------------------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
आजच ऑर्डर करा. 😀😀😀
#मिरची #भाजी #भाजीरेसिपी #मराठीरेसीपी #सोप्यारेसिपी #mirchi #recipe #chilli #marathirecipe #marathicookingchannel #anuradhaschannel #bhaajirecipe
[मिरची, भाजी, भाजी रेसिपी, मराठी रेसीपी, सोप्या रेसिपी, mirchi, recipe, chilli, marathi recipe, marathi cooking channel, anuradhas channel, bhaaji recipe,]
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: