Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

आज काय मेनू (भाग २) असा करावा संपूर्ण स्वयंपाक, झटपट आणि सोप्या पद्धतीने । Special Tips । Full meal

Автор: Anuradha Tambolkar

Загружено: 2021-05-31

Просмотров: 246413

Описание:

आपल्याला सगळ्यांना रोज नवीन काहीतरी खावेसे वाटते. पण काय करावे, हेच सुचत नाही. शिवाय सर्व स्वयंपाक करण्यात खूप वेळ जातो.
ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल की रोजचा संपूर्ण स्वयंपाक झटपट आणि सोप्या पद्धतीने कसा करायचा. त्याच बरोबर, तोंडाला चव येईल असे पदार्थ कसे बनवायचे, हेही तुम्हाला कळेल.
नक्की करून बघा आणी अभिप्राय द्यायला विसरू नका. धन्यवाद.

आजचा मेनू:- टोमॅटो सार, पिल्लूची भाजी, तेलातल्या मिरच्या, साधं वरणभात, दहीभात आणि सॅलड.
Ingredients:-
वरण/Daal:-
Half katori boiled toor daal
1 katori water
Half tsp Turmeric powder
Quarter tsp asfoetida
Salt as per taste
Half tsp Jaggery

पिल्लूची भाजी/Onion sabji:-
8-10 onions
2-3 spoon oil
Mustard seeds
Asafoetida
Turmeric powder
1 tsp Red chilly powder
1 tsp Kaalaa masala
Cumin seeds
2 tbsp Coconut & poppy seeds mixture
Crushed peanuts
Coriander seeds powder
Salt as per taste
Jaggery
Coriander leaves

टोमॅटो सार/Tomato saar:-
4-5 Boiled tomatos
2 tbsp grated moist coconut
Pinch of Cardamom powder
Pinch of Cinnamon powder
Mixture of half spoon besan & 2 spoons water
Salt & Sugar as per taste
1 spoon ghee
Cumin seeds
Asafoetida
Curry leaves

तेलातल्या मिरच्या/Chillies in oil:-
Approx. half katori oil
Mustard seeds
Half spoon asafoetida
Turmeric powder
Finely cut green chillies
Salt as per taste

दहीभात/Curd rice:-
Cooked rice
2 Spoons curd
Half to ¾ katori milk
Salt as per taste

#daily #full #meal #lunch #dinner #recipe #grandmother #food #maharashtrian #cuisine #fast #Easy #tips #routine #food

--------------------------------
📖 पुस्तक : मेजवानी व्हेजवानी
🔹१०० वर्षांपासून पडद्याआड गेलेल्या रेसिपीज
🔹परंपरागत रेसिपीज
🔹नवीन पिढीला योग्य अशाही रेसिपीज
🔹धान्य, पालेभाज्या, फुलभाज्या.... असे ६० भाग
🔹२५-३० प्रकारचे मसाले
🔹 लोणची
🔹 बाळंतीणीचा आहार
------------------------------------
📓 Order Mejwani - Vegwani Book on Whatsapp 9823335790.
💥 Free Shipping Within India ⚡Hurry up - Order now
📓 मेजवानी - व्हेजवानी पुस्तक मागवा - Whatsapp 9823335790
💥 फ्री शिपींग - भारतभर ⚡आजच मागणी करा
📓 मेजवानी व्हेजवानी - पुस्तक / Mejwani Vegwani Book -    • तीन हजार व्हेज रेसिपी,  ते सुद्धा  एका  पु...  

आज काय मेनू (भाग २) असा करावा संपूर्ण स्वयंपाक, झटपट आणि सोप्या पद्धतीने । Special Tips । Full meal

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

आज काय मेनू? (भाग ३) असा करावा संपूर्ण स्वयंपाक, झटपट आणि सोप्या पद्धतीने । Special Tips- Daily meal

आज काय मेनू? (भाग ३) असा करावा संपूर्ण स्वयंपाक, झटपट आणि सोप्या पद्धतीने । Special Tips- Daily meal

आज काय मेनू? - भाग ४ । पंजाबी स्टाईलचा स्वयंपाक, झटपट आणि सोप्या पद्धतीने । Punjabi thali

आज काय मेनू? - भाग ४ । पंजाबी स्टाईलचा स्वयंपाक, झटपट आणि सोप्या पद्धतीने । Punjabi thali

Как приготовить мягкие и пышные чапати | Мягкие слоёные чапати | Паратха | Роти

Как приготовить мягкие и пышные чапати | Мягкие слоёные чапати | Паратха | Роти

अश्या पद्धतीने तुम्ही मसाला करून ठेवला तर कुठलीही भाजी तुम्हाला कमी वेळात करता येईल | Bhaji Recipe |

अश्या पद्धतीने तुम्ही मसाला करून ठेवला तर कुठलीही भाजी तुम्हाला कमी वेळात करता येईल | Bhaji Recipe |

आज काय मेनू? (भाग ८) । संपूर्ण स्वयंपाक, झटपट आणि सोप्या पद्धतीने । Special Tips- Full meal

आज काय मेनू? (भाग ८) । संपूर्ण स्वयंपाक, झटपट आणि सोप्या पद्धतीने । Special Tips- Full meal

 लोखंडी कढईत भाजलेलं खमंग वांग्याचं भरीत | गावठी स्वादाची अस्सल रेसिपी!| Smoky Baingan Bharta |

लोखंडी कढईत भाजलेलं खमंग वांग्याचं भरीत | गावठी स्वादाची अस्सल रेसिपी!| Smoky Baingan Bharta |

आज काय मेनू? (भाग ९) । संपूर्ण स्वयंपाक, झटपट आणि सोप्या पद्धतीने । Special Tips- Full meal

आज काय मेनू? (भाग ९) । संपूर्ण स्वयंपाक, झटपट आणि सोप्या पद्धतीने । Special Tips- Full meal

नाश्तासेंटरसारखे कांदेपोहे १० लोकांसाठी | समारंभासाठी जास्त प्रमाण घेताना 3चुका टाळा KandePoheRecipe

नाश्तासेंटरसारखे कांदेपोहे १० लोकांसाठी | समारंभासाठी जास्त प्रमाण घेताना 3चुका टाळा KandePoheRecipe

आज काय मेनू? (भाग २१) । दसर्‍याच्या दिवशी केलेला खास असा झटपट स्वयंपाक । Special Tips- Full meal

आज काय मेनू? (भाग २१) । दसर्‍याच्या दिवशी केलेला खास असा झटपट स्वयंपाक । Special Tips- Full meal

Трагедия, которая изменила всё: Таро о судьбе Юлии Высоцкой

Трагедия, которая изменила всё: Таро о судьбе Юлии Высоцкой

आज काय मेनू? (भाग २३) । खास दिवाळीसाठीकरता जरा हटके बेत । । Special Tips- Full meal for Diwali

आज काय मेनू? (भाग २३) । खास दिवाळीसाठीकरता जरा हटके बेत । । Special Tips- Full meal for Diwali

Не солите красную рыбу пока не посмотрели это видео!

Не солите красную рыбу пока не посмотрели это видео!

रामा आंबोळी । पौष्टिक, चविष्ट आणि झटपट होणारी डिश । पारंपारिक रेसिपी

रामा आंबोळी । पौष्टिक, चविष्ट आणि झटपट होणारी डिश । पारंपारिक रेसिपी

Methi Masala Recipe | अस्सल महाराष्ट्रीयन स्टाईल मेथी मसाला | Nivedita Saraf Recepies | #vegrecipes

Methi Masala Recipe | अस्सल महाराष्ट्रीयन स्टाईल मेथी मसाला | Nivedita Saraf Recepies | #vegrecipes

Салат ТБИЛИСИ — Легендарный рецепт из Грузии!

Салат ТБИЛИСИ — Легендарный рецепт из Грузии!

चटकदार आमटीचे ४ प्रकार | रोजच्या जेवणात रोज नवी चव चिंच गुळाची आमटी, लसूण आमटी 4 varan/ Amati Recipe

चटकदार आमटीचे ४ प्रकार | रोजच्या जेवणात रोज नवी चव चिंच गुळाची आमटी, लसूण आमटी 4 varan/ Amati Recipe

नाष्ट्यासाठी किंवा लहान भुकेसाठी झटपट बेत डाळ पक्वान्न । Dal Pakwan | ft. @masalakitchen

नाष्ट्यासाठी किंवा लहान भुकेसाठी झटपट बेत डाळ पक्वान्न । Dal Pakwan | ft. @masalakitchen

आज काय मेनू? (भाग ५) । संपूर्ण उपवास थाळी, झटपट आणि सोप्या पद्धतीने । Special Tips- Upwas thali

आज काय मेनू? (भाग ५) । संपूर्ण उपवास थाळी, झटपट आणि सोप्या पद्धतीने । Special Tips- Upwas thali

МУКА + КИПЯТОК! Я НЕ УСТАЮ ИХ ГОТОВИТЬ! ТАКОЕ ПРИГОТОВЛЕНИЕ ВЫ ЕЩЕ НЕ ВИДЕЛИ!

МУКА + КИПЯТОК! Я НЕ УСТАЮ ИХ ГОТОВИТЬ! ТАКОЕ ПРИГОТОВЛЕНИЕ ВЫ ЕЩЕ НЕ ВИДЕЛИ!

आज काय मेनू? (भाग २५) । सिंहगड थाळी - अस्सल गावरान स्वयंपाक, झटपट आणि सोप्या पद्धतीने । Full meal

आज काय मेनू? (भाग २५) । सिंहगड थाळी - अस्सल गावरान स्वयंपाक, झटपट आणि सोप्या पद्धतीने । Full meal

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]