"प्रपंच सुखाचा कसा होईल?" | वक्ता - श्री. विनीत जोशी
Автор: Shree Chaitanya Ram
Загружено: 2024-08-24
Просмотров: 12218
रोज तेरा माळा आत्मशुद्धीसाठी या उपक्रमाअंतर्गत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या तत्वज्ञानावर आधारित चिंतन पुष्प...मिथ्या आणि दु:खमय अशा प्रपंचात जर भगवंताचे स्मरण राखले, अंत:करण शुद्ध करत गेलो आणि सदाचरण ठेवले तर प्रपंच खात्रीने सुखाचा होतो असे श्री महाराजांचे आश्वासन आहे...यावर आधारित चिंतन पुष्प
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: