"हवे-नको" पणा टाळावा......पाहुण्यासारखे रहावे. निरूपण क्रमांक ३
Автор: Shree Chaitanya Ram
Загружено: 2023-11-25
Просмотров: 33783
आत्मशुद्धीच्या वाटेवरील साधकाने देहबुद्धी क्षीण करत नेण्यासाठी आणि विषयात अडकलेली मनोवृत्ती सोडून मन भगवंताच्या चरणी स्थिर होण्यासाठी आपले हवे-नको पण टाळावे..... आपल्याच घरात आपण पाहुण्यासारखे रहावे........ यावरील चिंतन. "रोज तेरा माळा........आत्मशुद्धीसाठी या उपक्रमा अंतर्गत अभ्यास मालिकेचा भाग ३.....हवे-नको पणा टाळावा....पाहुण्यासारखे रहावे".
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: