Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

रोजचा नाष्टा 4 | पोटभरीचा नाष्टा प्रकार आणि चटणी 15 मिनिटात | Veg OmeletRecipe / coconut chatani rec

Автор: Sarita's Kitchen

Загружено: 2022-02-23

Просмотров: 195779

Описание:

रोजचा नाष्टा 4 | पोटभरीचा नाष्टा प्रकार आणि चटणी 15 मिनिटात | Veg OmeletRecipe / coconut chatani recipe | Saritas kitchen recipes

रोज जेवणात काय बनवायचं? हा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडतोच? पण त्याही आधी प्रश्न असतो की आज नाष्टा काय बनवू ? नाश्ता हा जेवणाचा अविभाज्य घटक आहे |
सकाळचा नाश्ता जेवढा लवकर करू आणि जेवढा पौष्टिक तेवढा आपला दिवस चांगला जातो | दिवसभर ताजेतवाने राहतो | असं म्हणतात सकळचा नाश्ता पोटभर असेल तर तो व्यवस्थित पचतो , आणि अंगी लागतो दिवसभर काम करण्यास ऊर्जा मिळते |
एकवेळ रात्रीचे जेवण नसेल किंवा अगदीच साधे असेल तर चालते पण सकळचा नाष्टा पौष्टिक , आणि परिपूर्ण पोटभरीचा असेल तर तब्येत चांगली राहते|
महाराष्ट्रियन घरांमध्ये शक्यतो सकाळचा नाश्ता प्रामुख्याने पोहे असतात , म्हणून या #रोजचानाष्टा सिरीज चा श्री गणेशा आपण कांदे पोहे बनवून केला | आणि आज आपण नाष्टाचा एक पोटभरिचा प्रकार बनवतोय , आज आपण बनवतोय वेज
आॉम्लेट | किंवा मिक्स व्हेज धिरडे असे पण म्हणू शकतो . व्हेज आॉम्लेट रेसिपी बनवायला अगदी सोप्पी आहे . अगदी 15- 20 मिनिटात आपण हा वेगळा नाष्टा प्रकार बनवू शकतो . कमी मसल्यात आणि उपलब्ध किंवा खूप कमी साहित्य वापरुन बनवू शकतो .
अंडा आॉम्लेट आवडत नसेल किंवा अंडा आॉम्लेट रेसिपी पेक्षा काहीतरी वेगळं बनवायचा असेल तर हे व्हेज आॉम्लेट नक्की बनवून पहा. मुलांना डब्या मध्ये द्यायला पण एक उत्तम पर्याय आहे . आणि या या सोबत आपण बनवली आहे सुक्या नारळाची चटणी .
ओल्या नारळाची चटणी रेसिपी तुम्हाला माहितीच असेल , पण कधी ओला नारळ नसेल तर ही सुक्या नारळाची / खोबऱ्याची चटणी रेसिपी आशा पद्धतीने नक्की बनवून पहा . इडली , डोसा उत्तपा , आप्पे चटणी म्हणून बनवण्यास योग्य चटणी रेसिपी आहे .

साहित्य ( एवढ्या प्रमाणात 5-6 मध्यम व्हेज आॉम्लेट तयार होतात )

बेसन चीला रेसिपी / व्हेज आॉम्लेट रेसिपी / टोमॅटो आॉम्लेट रेसिपी / बिना अंडा आॉम्लेट रेसिपी :-
बेसन 1 कप
बारीक रवा 1/2 कप
दही 2-3 मोठे चमचे
पानी पाऊण कप
मीठ
बारीक चिरलेला कांदा 1 मध्यम
बारीक चिरलेला टोमॅटो 1 मध्यम
बारीक चिरलेली कोथिंबीर
हिरव्या मिरचीचे तुकडे
मिरची पावडर अर्धा चमचा
तेल गरजेनुसार

नारळाची चटणी रेसिपी / खोबऱ्याची चटणी रेसिपी :-

सुका नारळ कीस अर्धा कप
फुटाण्याची डाळ 2 चमचे
काजू 4-5
हिरवी मिरची 2
कोथिंबीर 2 चमचे
पुदिना 4-5 पाने
आले 1/2 इंच
मीठ
साखर 1/2 चमचा
तेल 1 चमचा
मोहरी पाव चमचा
हिंग
कढीपत्ता

tar saritas kitchen recipes / saritarecipes madhye aapan rojacha nashta series chalu karat aahot. tyamadhye
aapan roj agdi patkan honara aani poushtik nashtyache prakar pahnaar aahot.
roj jevanat kay banvayche ha prashn sarvanach swayampak banvatana padato, pan tyadhi roj sakalcha
nashta kaay banvaycha ha prashn padato. tyamule aapan hi #rojchanashta series chalu keli aahe.
tumhala nakki avadel, ya series madhye aapan maharashtrian swayampak, maharashtrian nashta recipes
banvnyacha prayatn karnar aahot pan tyasobat, south indian breakfast recipes, gujarathi nashta recipes,
kinva healthy and quick nashta recipes pahnaar aahot. tasech aapan pratyek padarthache perfect praman aani
padhat pahanar aahot mhanje tumhi navshike asaal tari hi series tumchya upyogi padel.

aaj saritas kitchen recipes mahdye aapan banavatoy mix veg omlete recipe / tomato omlete recipe / veg omlete recipe.
many of us call it as besan chilla recipe or bina anda omlete recipe . you can call it as tomato veg omlete too.
in marathi is is different version of besan dhirade recipe or ghavan recipe. it is quick and healthy breakfast recipe which can be prepared in less oil.
You can make in very less ingredients and in just 15 mins. Along with we have prepared coconut chutney recipe. If you dont have fresh coconut you can make chatani from dry coconut or descicated coconut.
You can have this chutney with Idly , Dosa , Appe , uttapam and paratha too. You can eat this besan chilla , mix veg paratha , omlete with any chutnet , tomato ketchup or just eat as it is .
It is useful and healthy recipe for tiffin too. Try once and do let me know in the commets section you will definitely like it.

Topic learned in this video :-

1) besan omlete recipe / veg omlete recipe / tomato omlete recipe / bina anda veg omlete recipe / ghavan recipe
2) how to make veg omlete ? How to make besan chila ?
3) How to make Idly, dosa , aapa chutney .
4) Coconut chutney recipe.

#रोजचानाष्टा #सकाळचानाष्टा #मिक्सव्हेजआॉम्लेट #टोमॅटोव्हेजआॉम्लेट #बेसनचीलारेसिपी
#बिनाअंडाआॉम्लेट #ghavanrecipe #dhiraderecipe #quickandhealthybreakfastrecipe
#kidstiffinrecipe #saritaskitchen #saritasrecipes #nashta #lessoilbreakfastrecipes

रोजचा नाष्टा 4 | पोटभरीचा नाष्टा प्रकार आणि चटणी 15 मिनिटात | Veg OmeletRecipe / coconut chatani rec

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

१० लोकांची पावभाजी व व्हेज दम बिर्याणी | परफेक्ट पावभाजीसाठी ५ चुका टाळा ७टिप्स पाळा Pavbhaji Recipe

१० लोकांची पावभाजी व व्हेज दम बिर्याणी | परफेक्ट पावभाजीसाठी ५ चुका टाळा ७टिप्स पाळा Pavbhaji Recipe

एकदा असे करून बघा, बिना अंड्याचं ऑम्लेट झटपट १५ मिनिटांत | टोमॅटो व्हेज ऑम्लेट Tomato omelete Recipe

एकदा असे करून बघा, बिना अंड्याचं ऑम्लेट झटपट १५ मिनिटांत | टोमॅटो व्हेज ऑम्लेट Tomato omelete Recipe

रोजचा नाष्टा 5 | या 7 टिप्स वापरून बनवा कुरकुरीत उत्तपा डोसा south indian Dosa Chatani utapam recipe

रोजचा नाष्टा 5 | या 7 टिप्स वापरून बनवा कुरकुरीत उत्तपा डोसा south indian Dosa Chatani utapam recipe

रोज जेवणात काय बनवायचं? रोजच्या जेवणाची साधी थाळी 3 | महाराष्ट्रियन रेसिपी Akha Masur/ bhendi recipe

रोज जेवणात काय बनवायचं? रोजच्या जेवणाची साधी थाळी 3 | महाराष्ट्रियन रेसिपी Akha Masur/ bhendi recipe

गव्हाच्या पिठाचा मजेदार नाष्टा | नवीन ब्रेकफास्ट रेसिपी | New Breakfast Recipe kids | SaritasKitchen

गव्हाच्या पिठाचा मजेदार नाष्टा | नवीन ब्रेकफास्ट रेसिपी | New Breakfast Recipe kids | SaritasKitchen

4 प्रकारचे वाटण | रोजच्या भाज्या झटपट व रुचकर होण्यासाठी एकदाच असे वाटण बनवून ठेवा ! 4 Vatan

4 प्रकारचे वाटण | रोजच्या भाज्या झटपट व रुचकर होण्यासाठी एकदाच असे वाटण बनवून ठेवा ! 4 Vatan

गुळ न वितळवता, पाक न बनवता तोंडात टाकताच विरघळणारी मऊसुत तिळाची वडी| तिळाची बर्फी/वडी|शेंगदाणा बर्फी

गुळ न वितळवता, पाक न बनवता तोंडात टाकताच विरघळणारी मऊसुत तिळाची वडी| तिळाची बर्फी/वडी|शेंगदाणा बर्फी

रोजचा नाष्टा 7 | मऊ मोकळा शेवई उपमा वेगळ्या पद्धतीने | चिकट, लगदा न होता mix veg shevai upama recipe

रोजचा नाष्टा 7 | मऊ मोकळा शेवई उपमा वेगळ्या पद्धतीने | चिकट, लगदा न होता mix veg shevai upama recipe

टोमॅटो ऑम्लेट | हा एक जिन्नस घातला, तर टोमॅटो ऑम्लेट ची चव अजूनच वाढेल | Tomato omlet

टोमॅटो ऑम्लेट | हा एक जिन्नस घातला, तर टोमॅटो ऑम्लेट ची चव अजूनच वाढेल | Tomato omlet

रोज जेवणात काय. बनवायचं? रोजच्या जेवणाची थाळी 7 | महाराष्ट्रियन रेसिपी anda curry recipe | Anda Tawa

रोज जेवणात काय. बनवायचं? रोजच्या जेवणाची थाळी 7 | महाराष्ट्रियन रेसिपी anda curry recipe | Anda Tawa

हिरवे मूग आणि बाजरीचे थालीपीठ।भाजण्याच्या या 7 टिप्स वापरून बनवा वातड, चिवट न होता खुसखुशीत थालीपीठ

हिरवे मूग आणि बाजरीचे थालीपीठ।भाजण्याच्या या 7 टिप्स वापरून बनवा वातड, चिवट न होता खुसखुशीत थालीपीठ

आलू मटर की सुखी सब्जी के साथ ताजे -ताजे बथुआ के पराठे देशी स्टाइल में | Aloo Matar Ki Sabji |

आलू मटर की सुखी सब्जी के साथ ताजे -ताजे बथुआ के पराठे देशी स्टाइल में | Aloo Matar Ki Sabji |

Prajkta Mali च्या फार्महाऊस वर Sai आणि गँगच 31st पार्टी सेलिब्रेशन - MHJ Hasyajatra - 31st Special

Prajkta Mali च्या फार्महाऊस वर Sai आणि गँगच 31st पार्टी सेलिब्रेशन - MHJ Hasyajatra - 31st Special

ज्वारीच्या पिठापासून बनवा  चटपटीत नाष्टा | Healthy Jowar Appe ज्वारीच्या पिठाचे आप्पे breakfast Aape

ज्वारीच्या पिठापासून बनवा चटपटीत नाष्टा | Healthy Jowar Appe ज्वारीच्या पिठाचे आप्पे breakfast Aape

ВЗБИВАЙТЕ КАРТОШКУ С ЯЙЦОМ❗️Давно забитый РЕЦЕПТ из СССР. Так готовила моя ПРАБАБКА.ВМЕСТО СЫРНИКОВ

ВЗБИВАЙТЕ КАРТОШКУ С ЯЙЦОМ❗️Давно забитый РЕЦЕПТ из СССР. Так готовила моя ПРАБАБКА.ВМЕСТО СЫРНИКОВ

आजचा दिवस फक्त माझा | माझ्या आवडीचं जेवण, कुरकुरीत वांग्याचे काप, फोडणीचे वरण & भात Veg Thali Recipe

आजचा दिवस फक्त माझा | माझ्या आवडीचं जेवण, कुरकुरीत वांग्याचे काप, फोडणीचे वरण & भात Veg Thali Recipe

नहीं देखी होगी आलू की ऐसी रेसिपी जिसके आगे पनीर तो पूरी तरह Fail है | Unique recipe

नहीं देखी होगी आलू की ऐसी रेसिपी जिसके आगे पनीर तो पूरी तरह Fail है | Unique recipe

नए तरह से ये मज़ेदार रेसिपी बनाये और पुराने सारे तरीके भूल जाएं | बटला कचोरी | Party Snacks

नए तरह से ये मज़ेदार रेसिपी बनाये और पुराने सारे तरीके भूल जाएं | बटला कचोरी | Party Snacks

लेकीच्या आवडीचा नाष्टा | भरपूर भाज्या घातलेलं चुरचुरीत घावन आणि चटणी | Ghavan Chutney MadhurasRecipe

लेकीच्या आवडीचा नाष्टा | भरपूर भाज्या घातलेलं चुरचुरीत घावन आणि चटणी | Ghavan Chutney MadhurasRecipe

कॅफे सारख्या कुरकुरीत फ्रेंच फ्राईज | फिंगर चिप्स मऊ होऊ नये म्हणून ५ टिप्स पाळा French Fries Recipe

कॅफे सारख्या कुरकुरीत फ्रेंच फ्राईज | फिंगर चिप्स मऊ होऊ नये म्हणून ५ टिप्स पाळा French Fries Recipe

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]