एकदा असे करून बघा, बिना अंड्याचं ऑम्लेट झटपट १५ मिनिटांत | टोमॅटो व्हेज ऑम्लेट Tomato omelete Recipe
Автор: Saritas Kitchen Food & Vlogs
Загружено: 2025-11-24
Просмотров: 32711
सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - https://saritaskitchenofficial.com/
• Amazon - https://www.amazon.in/s?me=A6FSX0SQK7...
एकदा असे करून बघा, बिना अंड्याचं ऑम्लेट झटपट १५ मिनिटांत | टोमॅटो व्हेज ऑम्लेट Tomato omelete Recipe
कुरकुरीत टोमॅटो ऑम्लेट रेसिपी | व्हेज ऑम्लेट रेसिपी | टोमॅटोचे धिरडे रेसिपी | टोमॅटो घावन रेसिपी | सकाळचा नाश्ता कुरकुरीत टोमॅटो ऑम्लेट | बेसन टोमॅटो ऑम्लेट | ऑम्लेट रेसिपी | बिना अंडा ऑम्लेट | Kurkurit Tomato Omlette Recipe | Veg Tomato omlette recipe | Tomatoche dhirade Recipe | Tomato Ghavan Recipe | breakfast Recipes | Besan Tomato ghavan recipe | Crispy omelette without egg |
साहित्य | Ingredients
• टोमॅटो ३ मध्यम | Tomatoes 3 med
• हिरवी मिरची २–३ | Green chilies 2–3
• आले १ इंच | Ginger 1 inch
• लसूण ७–८ पाकळ्या | Garlic cloves 7–8
• बेसन दीड वाटी | Gram flour 1½ cup
• तांदळाचे पीठ १/४ वाटी | Rice flour ¼ cup
• बारीक रवा २ चमचे | Fine semolina (rava) 2 tbsp
• मीठ चवीनुसार | Salt to taste
• बेगडी मिरची पावडर १ टीस्पून | Red chili powder 1 tsp
• जिरे पूड १/२ टीस्पून | Cumin powder ½ tsp
• धने पूड १ टीस्पून | Coriander powder 1 tsp
• बारीक चिरलेली कोथिंबीर १/४ कप | Finely chopped coriander leaves ¼ cup
• तेल ऑम्लेट करण्यासाठी | Oil for making omelette
How to make Tomato Omelette Recipe | How to make tomato ghavan recipe | how to make tomato dhirade recipe
• Grind tomatoes, green chilies, ginger, and garlic into a fine paste using a little water.
• In a large bowl, add gram flour, rice flour, and semolina.
• Add the prepared tomato paste.
• Add salt, red chili powder, cumin powder, coriander powder, and chopped coriander.
• Mix everything well to make a thick but pourable batter.
• Heat a pan and spread a little oil on it.
• Pour a ladleful of batter on the pan and spread it evenly like a pancake.
• Drizzle some oil on top and cook until one side turns golden brown.
• Flip and cook the other side until crisp and golden.
• Hot and delicious tomato-besan omelette is ready!
Other Recipe
सकाळच्या घाईत अर्ध्या तासात कुरकुरीत रवा मसाला डोसा | Instant Rava Masala Dosa Recipe SaritasKitchen • सकाळच्या घाईत अर्ध्या तासात कुरकुरीत रवा म...
सकाळच्या घाईत 1/2 तासात बिना सोडा / इनो जाळीदार रवा डोसा | Instant Rava Dosa Recipe | SaritasKitchen • सकाळच्या घाईत 1/2 तासात बिना सोडा / इनो जा...
शाळेचा डब्बा- बिना सोडा, इनो, ज्वारीच्या पिठाचे ३ पदार्थ | कुरकुरीत डोसा आणि खूप काही 3 TiffinRecip • शाळेचा डब्बा- बिना सोडा, इनो, ज्वारीच्या प...
रेशनच्या तांदळाची पांढरीशुभ्र इडली आणि ५ प्रकारचा नाष्टा | आंबोळी, डोसा, आप्पे South Indian Recipes • रेशनच्या तांदळाची पांढरीशुभ्र इडली आणि ५ प...
आजचा आमचा नाश्ता आणि जेवण एकच | तुमच्याकडे असेच असते का ? फार पसारा न मांडता झटपट Idly Sambar Recipe • आजचा आमचा नाश्ता आणि जेवण एकच | तुमच्याकडे...
डब्यासाठी हिरव्या मुगाचे धिरडे | मोड आलेल्या मुगाचे जाळीदार डोसे आणि कढीपत्ता चटणी Tiffin Recipe • डब्यासाठी हिरव्या मुगाचे धिरडे | मोड आलेल्...
सकाळचा नाष्टा - ज्वारीच्या पिठाचे कुरकुरीत डोसे व आंबोळी | डाएटसाठी पीठ आंबवून Crispy Dosa Recipe • सकाळचा नाष्टा - ज्वारीच्या पिठाचे कुरकुरीत...
कुरकुरीत स्वीटकॉर्न सँडविच | कॉलेज कँटीनच्या आठवणींमध्ये नेणारे Veg Grilled Crispy Sandwich Recipe • कुरकुरीत स्वीटकॉर्न सँडविच | कॉलेज कँटीनच्...
मनूच्या डब्याची तयारी रात्रीच केली, सकाळी झटपट राजम्याचा कुरकुरीत Chapati Crispy Sandwich Recipe • मनूच्या डब्याची तयारी रात्रीच केली, सकाळी ...
रात्री मनुला प्रॉमिस केले, डब्यात दिला पनीरचा गुलाबी गुबगुबीत पराठा Beetroot Paneer Paratha Recipe • रात्री मनुला प्रॉमिस केले, डब्यात दिला पनी...
#KurkuritTomatoOmletteRecipe #TomatoGhavanRecipe #breakfastRecipes #Crispyomelettewithoutegg #saritakitchenmarathi #कुरकुरीतटोमॅटोऑम्लेटरेसिपी #व्हेजऑम्लेटरेसिपी #टोमॅटोचेधिरडेरेसिपी #टोमॅटोघावनरेसिपी #बिनाअंडाऑम्लेट #सरिताकिचनमराठी
Timeline
• Introduction 00:00
• Video summery 00:25
• साहित्य 00:48
• टमाटो पेस्ट 00:01
• मिश्रण 01:25
• ऑम्लेट 02:55
• सर्विंग 04:57
#saritaskitchen #सरिताकिचन #breakfastrecipes #easybreakfastrecipes
For collaboration enquiries – [email protected]
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: